"डॉ. बाबासाहेब आंबेडकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
ओळ ५२८:
 
आंबेडकर हे [[बहुभाषी]] होते. ते [[मराठी भाषा|मराठी]], [[संस्‍कृत भाषा|संस्कृत]], [[पाली भाषा|पाली]], [[इंग्लिश भाषा|इंग्लिश]], [[हिंदी भाषा|हिंदी]], [[फ्रेंच भाषा|फ्रेंच]], [[जर्मन भाषा|जर्मन]], [[फारसी|फारसी भाषा]], [[गुजराती भाषा|गुजराती]], [[बंगाली भाषा|बंगाली]], [[कन्नड भाषा|कन्नड]] अशा अकरा पेक्षा अधिक अनेक भारतीय व विदेशी भाषा जाणणारे विद्वान होते. तसेच यापैकी अनेक [[भाषा|भाषांवर]] प्रभुत्व होते.<ref>{{Cite book|title=महामानव डॉ. भीमराव रामजी आंबेडकर|last=गायकवाड 'राजवंश'|first=डॉ. ज्ञानराज काशिनाथ|publisher=रिया प्रकाशन|year=ऑगस्ट २०१६, सहावी आवृत्ती|isbn=|location=कोल्हापूर|pages=७१, ८१, ८८, ८९, ९०|language=मराठी}}</ref><ref>{{Cite book|title=माझी आत्मकथा|last=आंबेडकर|first=डॉ. बाबासाहेब|publisher=कौशल्य प्रकाशन|year=२०१४|isbn=|location=औरंगाबाद|pages=२०, २३, १४४, १४९, १५०|language=मराठी}}</ref> जर्मन व फ्रेंच भाषा त्यांनी कोलंबिया विद्यापीठात आत्मसात केल्या.<ref>https://www.loksatta.com/mumbai-news/dr-babasaheb-ambedkar-autobiography-marathi-articles-1452080/lite/</ref>
 
== पत्रकारिता ==
{{See also|:वर्ग:डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची वृत्तपत्रे}}
[[चित्र:Cover page of Dr. Babasaheb Ambedkar's 'Mooknayak'.jpg|thumb|left|मूकनायक चा पहिला अंक, ३१ जानेवारी १९२०]]
[[चित्र:Cover page of Dr. Babasaheb Ambedkar's 'Bahishkrut Bharat' Fortnightly.jpg|thumb|right|[[बहिष्कृत भारत]] चा २३ डिसेंबर १९२७ रोजीचा अंक]]
 
आंबेडकर प्रभावी पत्रकार व संपादक होते,<ref>https://www.forwardpress.in/2020/01/mooknayak-100-years-journalism-ambedkar-hindi/?amp</ref> त्यांनी एकूण ५ वृत्तपत्रे सुरु केली.<ref>https://www.forwardpress.in/2017/07/ambedkars-journalism-and-its-significance-today/</ref><ref>http://velivada.com/2018/03/28/dr-ambedkar-as-a-journalist/</ref><ref>https://marathivishwakosh.maharashtra.gov.in/khandas/khand17/index.php/23-2015-01-15-05-42-45/9964-2012-06-14-09-33-10?showall=&start=12</ref><ref>http://prahaar.in/%E0%A4%AA%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0-%E0%A4%A1%E0%A5%89-%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A5%87%E0%A4%AC-%E0%A4%86%E0%A4%82%E0%A4%AC/</ref><ref>http://mahamtb.com/Encyc/2017/12/6/Article-on-journalist-babasaheb-Ambedkar-by-ravindra-gole.html</ref><ref>http://shodhganga.inflibnet.ac.in/handle/10603/104917</ref><ref>http://www.beedlive.com/newsdetail?cat=Madhyam&id=2046&news=%E0%A4%A1%E0%A5%89.%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A5%87%E0%A4%AC%20%E0%A4%86%E0%A4%82%E0%A4%AC%E0%A5%87%E0%A4%A1%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%80%20%E0%A4%86%E0%A4%A6%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B6%20%E0%A4%AA%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A4%BE.html</ref><ref>https://www.mahanews.gov.in/Home/FrontMantralayDetails.aspx?str=utYf/MWKOh8=</ref> वृत्तपत्रांच्या माध्यमातून समाजोन्नती होईल, यावर बाबासाहेब आंबेडकरांचा ठाम विश्वास होता. ते एक प्रभावी संपादक आणि सव्यसाची लेखक होते. ते चळवळीत वर्तमानपत्र खूप महत्त्वाचे मानीत. ते म्हणत की, "कोणतेही चळवळ यशस्वी होण्यासाठी तिला वर्तमानपत्राची आवश्यकता असते. ज्या चळवळीचे वर्तमानपत्र नसेल तिची अवस्था पंख तुटलेल्या पक्ष्याप्रमाणे होते." यामुळे त्यांनी आपल्या चळवळीत वेगवेगळ्या कालावधीत पाच वर्तमानपत्रे वापरली.<ref>https://marathivishwakosh.maharashtra.gov.in/khandas/khand17/index.php/23-2015-01-15-05-42-45/9964-2012-06-14-09-33-10?showall=&start=12</ref><ref>{{स्रोत बातमी|url=https://www.forwardpress.in/2017/02/baba-sahab-dr-ambedkar-ka-srijnatmak-sahity/|title=बाबा साहेब डा. आंबेडकर का सृजनात्मक साहित्य|date=2017-02-10|work=फॉरवर्ड प्रेस|access-date=2018-03-26|language=hi-IN}}</ref><ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=http://prahaar.in/%E0%A4%AA%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0-%E0%A4%A1%E0%A5%89-%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A5%87%E0%A4%AC-%E0%A4%86%E0%A4%82%E0%A4%AC/|title=पत्रकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर|website=prahaar.in|language=en-US|access-date=2018-03-26}}</ref>
 
३१ जानेवारी १९२० रोजी, आंबेडकरांनी अस्पृश्यांवरील अन्याला वाचा फोडण्यासाठी ''[[मूकनायक]]'' हे पहिले [[पाक्षिक]] सुरू केले.<ref>https://www.bbc.com/marathi/india-51311062</ref> यासाठी त्यांना [[कोल्हापूर]] संस्थानाचे छत्रपती [[शाहू महाराज]] यांनी आर्थिक मदत केली होती. इ.स. १९२४ मध्ये त्यांनी ''[[बहिष्कृत भारत]]'' हे वृत्तपत्र सुरू केले. [[३ एप्रिल]] मध्ये बहिष्कृत भारत पाक्षिकाचा पहिला अंक प्रकाशित झाला. त्यांनी २९ जून १९२८ रोजी ''[[समता (वृत्तपत्र)|समता]]'' हे वृत्तपत्र सुरू केले, जे समाज समता संघाचे मुखपत्र होते. २४ फेब्रुवारी १९३० रोजी त्यांनी ''[[जनता]]'' तर ४ फेब्रुवारी १९५६ मध्ये ''[[प्रबुद्ध भारत]]'' हे वृत्तपत्र सुरू केले. इ.स. १९४४ मध्ये आंबेडकरांनी "आम्ही शासनकर्ती जमात बनणार" या शीर्षकाखाली ''जनता'' वृत्तपत्रात लेख लिहिला. या वृत्तपत्रांद्वारे आपल्या विचारांनी त्यांनी स्पृश्य आणि अस्पृश्यांना जागृत केले. त्यांची प्रत्रकारिता प्रभावी होती.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=http://mahamtb.com/Encyc/2017/12/6/Article-on-journalist-babasaheb-Ambedkar-by-ravindra-gole.html|title=पत्रकार आंबेडकर|website=mahamtb.com|language=en|access-date=2018-03-26}}</ref> आंबेडकरांची सर्व पाक्षिक व साप्ताहिक मराठी भाषेमध्ये प्रकाशित झाली कारण आंबेडकरांची कर्मभूमी महाराष्ट्र होते आणि मराठी ही सामान्य जनतेची लोकभाषा होती. आंबेडकर हे इंग्रजी भाषेचे प्रकांड विद्वान होते, परंतु त्यावेळी महाराष्ट्रातील बहुतांश दलित जनता जास्त शिकलेली नव्हती, ती केवळ मराठीत समझू शकत होती.<ref>https://www.forwardpress.in/2017/02/baba-sahab-dr-ambedkar-ka-srijnatmak-sahity/?amp</ref> [[गंगाधर पानतावणे]] यांनी १९८७ साली भारतात पहिल्यांदा बाबासाहेबांच्या पत्रकारितेवर पी.एच.डी. साठी शोध प्रबंध लिहिला. त्यांनी त्यांच्या ग्रंथात म्हटले आहे की, "या मुकनायकाने (आंबेडकर) बहिष्कृत भारतामधील लोकांना प्रबुद्ध भारताकडे नेले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे महान पत्रकार होते."<ref>https://www.mahanews.gov.in/Home/FrontMantralayDetails.aspx?str=utYf/MWKOh8=</ref>
 
==संदर्भ==