"महात्मा गांधी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: 'मुखपृष्ठ सदर' लेखात बदल ? मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
No edit summary
खूणपताका: 'मुखपृष्ठ सदर' लेखात बदल ? मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
ओळ २३५:
* हे राम (हिंदी चित्रपट, दिग्दर्शक - कमल हसन) (गांधींच्या भूमिकेत [[नसीरुद्दीन शाह]])
 
==महात्मा= गांधींच्या विचारांवर आधरित हिंदी चित्रपट ===
* अछूतकन्या{{संदर्भ}}
* चंडीदास : चित्रपटाची सुरुवात अशी आहे - एक ब्राह्मण आणि एक धोबीण एका नदीच्या घाटावर कपडे धुवायला आली आहेत. दोघांची प्रतिबिंबे पाण्यात पडली आहेत. एक लाट येते, दोन्ही प्रतिमा एकमेकांत मिसळून जातात, आणि एका प्रेमकथेची सुरुवात होते. दिग्दर्शक - [[देवकी बोस]]{{संदर्भ}}
* दो आँखे बारा हाथ : दिग्दर्शक, निर्माता - [[व्ही. शांताराम]]{{संदर्भ}}
* महात्मा विदूर : या चित्रपटात विदुराला चष्मा आहे आणि त्याच्या हातात काठी आहे. चित्रपटाचे निर्माते द्वारकादास संपत.{{संदर्भ}}
* सुजाता : दिग्दर्शक - [[बिमल राॅय]]{{संदर्भ}}
 
----== पुरस्कार व सन्मान ==
* १९30इ.स. १९३० मध्ये टाइम मासिकाने गांधी यांना ‘द मॅन ऑफ दी इयर’ म्हणून संबोधित केले.{{संदर्भ}}
----
* नागपूर विद्यापीठाने त्यांना एल.एलएलएल.डी.हि ही पदवी 1937इ.स. १९३७ मध्ये दिली.{{संदर्भ}}
 
* १९30 मध्ये टाइम मासिकाने गांधी यांना ‘द मॅन ऑफ दी इयर’ म्हणून संबोधित केले.
* नागपूर विद्यापीठाने त्यांना एल.एल.डी.हि पदवी 1937 मध्ये दिली.
 
==हे सुद्धा पहा==