"शाहू महाराज" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
ओळ ८७:
 
==शाहूंवरील प्रकाशित साहित्य==
* 'छत्रपती शाहू महाराज व डॉ. बाबासाहेब आंबेडकर : समग्र पत्रव्यवहार' (संपादन : डॉ. संभाजी बिरांजे प्रकाशन; विनिमय पब्लिकेशन, विक्रोळी, प. मुंबई; ८३ पृष्ठ)<ref>https://m.maharashtratimes.com/editorial/ravivar-mata/correspondence-of-two-legends/articleshow/71985274.cms</ref>
* राजर्षी शाहू छत्रपती : अ सोशली रिव्होल्युशनरी किंग (संपादक : डॉ. जयसिंग पवार आणि डॉ. अरुण साधू)
* शाहू महाराजांची चरित्रे. लेखक : माधवराव बागल, पी.बी. साळुंखे, धनंजय कीर, कृ .गो. सूर्यवंशी, डॉ. अप्पासाहेब पवार, जयसिंगराव पवार(यांनी २००१ साली लिहिलेल्या चरित्राची २०१३सालची ३री आवृत्ती, ३ खंडी आणि १२०० पानी आहे.).
* बी.ए. लठ्ठे यांनी १९२६मध्ये शाहूंचे इंग्रजीतील पहिले चरित्र लिहिले. त्याचे मराठी भाषांतरही प्रकाशित करण्यात आले.
* राजर्षी शाहू छत्रपती. (लेखक : प्रा. डॉ. रमेश जाधव.; नॅशनल बुक ट्रस्टने हे पुस्तक १८ भारतीय भाषांत प्रकाशित केले आहे.)
* राजर्षी शाहू छत्रपती -: जीवन व शिक्षणकार्य. (लेखक: प्राचार्य रा. तु. भगत.)
* कोल्हापूरचे शाहू छत्रपति : चरित्र व कार्य. (लेखक : एकनाथ केशव घोरपडे)
* राजर्षी शाहू महाराज यांची सामाजिक विचारधारा व कार्य: (लेखक : [[रा.ना. चव्हाण]])
* राजर्षी शाहू कार्य व काळ. (लेखक - [[रा.ना. चव्हाण]])
* समाज क्रांतिकारक राजर्षी शाहू महाराज- (लेखिका - डॉ. सुवर्णा नाईक-निंबाळकर)
* शाहू - कादंबरी- (लेखक: श्रीराम ग. पचिंद्रे ; ही राजर्षी शाहू महाराजांच्या जीवनावरील पहिली आणि एकमेव कादंबरी आहे.)
* ‘प्रत्यंचा : जो लढे दीन के हेत,’ (शाहू महाराजांवरील हिंदी कादंबरी; लेखक - संजीव)
* लोकराजा राजर्षी शाहू महाराज. (लेखक.: सुभाष वैरागकर)
 
== चित्रपट व दूरचित्रवाणी मालिका ==