"सदस्य:Sandesh9822/धूळपाटी/डॉ. बाबासाहेब आंबेडकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
ओळ ५३८:
[[File:Dr. Ambedkar being sworn in as Minister of Law, 1947. V. N. Gadgil sitting next to him and Sir Servapalli Radhakrishnan on the extreme right.jpg|thumb|300px|सप्टेंबर १९४७ मध्ये स्वंतत्र भारताचे कायदेमंत्री पदाची शपत घेताना बाबासाहब आंबेडकर. व्ही.एन. गाडगिळ त्यांच्या बाजूला बसलेले आणि [[सर्वपल्ली राधाकृष्णन]] सर्वात उजवीकडे]]
 
[[File:Dr. Babasaheb Ambedkar being sworn in as independent India’s first Law Minister by President Dr. Rajendra Prasad, Prime Minister Jawaharlal Nehru looks on May 8, 1950.jpg|right|thumb|300px| मे १९५० रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना प्रजासत्ताक भारताचे पहिले कायदा व न्यायमंत्री म्हणून शपत देतांना राष्ट्रपती [[राजेंद्र प्रसाद]] व सोबत पंतप्रधान [[जवाहरलाल नेहरू]]]]
 
[[File:The first Cabinet of independent India.jpg|right|thumb|300px|३१ जानेवारी १९५० रोजी राष्ट्रपतींसह प्रजासत्ताक भारताच्या पहिल्या मंत्रीमंडळाचे छायाचित्र. मंत्रीमंडळातील सहकाऱ्यांसोबत कायदामंत्री डॉ. बाबासाहेब आंबेडकर (बसलेल्यापैकी डावीकडून पहिले), मध्यभागी राष्ट्रपती राजेंद्र प्रसाद, त्यांच्या उजवीकडे पंतप्रधान [[जवाहरलाल नेहरू]] व इतर मंत्री]]
 
१९४६ मध्ये आंबेडकर संविधान सभेच्या अनेक समित्यांवर सदस्य होते व मसुदा समितीचे अध्यक्ष होते. या काळात ब्रिटिश लोकसभेने भारताच्या स्वातंत्र्याचा ठराव १५ जुलै १९४७ रोजी स्वीकृत केला आणि भारतीय संविधान समिती सार्वभौम बनली. ३ ऑगस्ट रोजी भारताच्या मंत्रिमंडळातील मंत्र्यांची नावे जाहीर झाली, त्यात आंबेडकरांचे नाव समाविष्ठ होते. मुंबईतील वकिलांच्या संस्थेने ब्रिटिश रोजी स्वतंत्र भारताच्या पहिल्या मंत्रिमंडळातील मंत्री म्हणून त्यांचा सत्कार केला. १५ ऑगस्टला देश स्वतंत्र झाला. पंतप्रधान नेहरूंच्या नेतृत्वाखाली स्वतंत्र भारताचे पहिले सरकार स्थापन झाले. सप्टेंबर १९४७ मध्ये स्वतंत्र भारताचे पहिले कायदेमंत्री म्हणून आंबेडकरांनी शपत घेतली. आंबेडकर संविधान निर्मिती करत असतानाच ते कायदा व न्याय मंत्री म्हणूनही जबाबदारी पार पाडत होते. संविधानाचेआंबेडकरांनी निर्मितीचेसंविधानाचा कामअंतिम २४मसुदा नोव्हेंबर १९४९ रोजी पूर्ण झालेमांडला व २६ जानेवारीनोव्हेंबर १९५०१९४९ रोजी पासून भारतीय संविधान अमलातस्वीकृत करण्यात आले. संविधानाची भारतकाही एककलमे सार्वभौमयाच प्रजासत्ताकदिवशी लोकशाहीचाआमलात देश बनलाआली. त्यानंतर ३१ जानेवारीमे १९५० रोजी आंबेडकरांनी प्रजासत्ताकगणराज्य भारताचे पहिले कायदेमंत्री म्हणून पुन्हा शपत घेतली. २६ जानेवारी १९५० रोजी पासून भारतीय संविधान पूर्णपणे अमलात आले व भारत एक सार्वभौम प्रजासत्ताक लोकशाहीचा देश बनला.
 
== अर्थशास्त्रीय कार्य व नियोजन ==