"ज्योती लांजेवार" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
वर्गात जोडले
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
No edit summary
खूणपताका: दृश्य संपादन मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
ओळ १:
'''ज्योती बाबुराव लांजेवार''' ([[इ.स. १९५०|१९५०]] - [[९ नोव्हेंबर]], [[इ.स. २०१३|२०१३]]) या [[मराठी भाषा|मराठी]] साहित्यिक, [[कवी|कवयित्री]], प्राध्यापिका, समीक्षक आणि विचारवंत होत्या. त्या [[भारतीय रिपब्लिकन पक्ष (आठवले)]] च्या राष्ट्रीय महिला अध्यक्षा होत्या.<ref>https://www.loksatta.com/vruthanta-news/veteran-writer-poet-dr-jyoti-lanjewar-passes-away-253240/</ref><ref>https://m.maharashtratimes.com/editorial/manasa/joyti-lanjewar/articleshow/25469381.cms</ref>
 
[[नागपूर]]च्या बिंझाणी महाविद्यालयात मराठी विभाग प्रमुख म्हणून पाच वर्षांपूर्वी सेवानिवृत्त झाल्यानंतर डॉ. लांजेवार यांनी आठवले गटाच्या भारतीय रिपब्लिकन पक्षाच्या महिला आघाडीच्या अध्यक्षा म्हणून काम केले.<ref>https://www.loksatta.com/vruthanta-news/veteran-writer-poet-dr-jyoti-lanjewar-passes-away-253240/</ref><ref>https://m.maharashtratimes.com/editorial/manasa/joyti-lanjewar/articleshow/25469381.cms</ref> लांजेवार ह्या [[बहुभाषी]] होत्या, त्यांचे [[इंग्लिश भाषा|इंग्लिश]], [[रशियन भाषा|रशियन]], जर्मनी[[जर्मन भाषा|जर्मन]] आणि स्वीडीश[[स्वीडिश भाषा|स्वीडिश]] भाषांवर प्रभुत्व असल्यामुळे त्यांनी अनेक कवितांचे भाषांतर केले आहे. [[जर्मनी]], [[ऑस्ट्रिया]], [[व्हियेना|व्हिएन्ना]], झुरिच[[झ्युरिक]] आदी देशांमधील [[विद्यापीठ|विद्यापीठांमध्ये]] त्यांना आमंत्रित करण्यात आले होते.<ref>https://www.loksatta.com/vruthanta-news/veteran-writer-poet-dr-jyoti-lanjewar-passes-away-253240/</ref>
 
लांजेवार कॉलेजमध्ये असताना कथाकथन, [[कविता|कवितांच्या]] स्पर्धेतही भाग घेत. नागपूरच्या [[आकाशवाणी]] केंद्रावरून त्यांच्या अनेक नाट्यछटा सादर झाल्या होत्या. त्यांनी ४० वर्षे लेखन केले होते.<ref>https://m.maharashtratimes.com/editorial/manasa/joyti-lanjewar/articleshow/25469381.cms</ref> '''पुरुष लेखकांनी त्यांच्या साहित्यातून स्त्रीला न्याय दिला नाही’नाही''’, असा आक्षेप नोंदवत आयुष्यभर आपल्या लेखणीतून स्त्रियांचे, विशेषतः [[दलित स्त्रीवाद|दलित स्त्रियांचे]] विविध पैलू, समस्या ज्योती लांजेवार यांनी अधोरेखित केल्या. लांजेवार पुरोगामी चळवळीतील कार्यकर्त्या होत्या. [[डॉ. बाबासाहेब आंबेडकर|डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या]] विचार प्रेरणांमधूनच त्या [[भारतीय रिपब्लिकन पक्ष|रिपब्लिकन पक्षाचे]] कार्य करु लागल्या. चळवळीत काम करताना रिपब्लिकन ऐक्यासाठीही त्यांनी योगदान दिले.<ref>https://m.maharashtratimes.com/editorial/manasa/joyti-lanjewar/articleshow/25469381.cms</ref>
 
९ नोव्हेंबर, २०१३ रोजी [[मूत्रपिंड|किडनीच्या]] आजारामुळे वयाच्या ६३ वर्षी त्यांचे निधन झाले. त्यांना एक [[मुलगा]] आणि दोन मुली आहेत.<ref>https://www.loksatta.com/vruthanta-news/veteran-writer-poet-dr-jyoti-lanjewar-passes-away-253240/</ref>
 
== लेखन साहित्य ==