"रूपा कुळकर्णी-बोधी" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
Sandesh9822 (चर्चा | योगदान) No edit summary खूणपताका: दृश्य संपादन मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन |
Sandesh9822 (चर्चा | योगदान) No edit summary खूणपताका: दृश्य संपादन मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन |
||
ओळ ५८:
== धर्मांतर ==
कुळकर्णी यांचा [[बौद्ध धर्म|बौद्ध धम्म]] व [[आंबेडकरवाद|आंबेडकरी]] विचारांकडे कल होता. यातूनच त्यांनी १९९२ मध्ये वयाच्या ४७ वर्षी हिंदू धर्माचा त्याग करत बौद्ध धर्म स्वीकारला. <ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=https://www.thenational.ae/world/india-s-hindu-nationalist-group-pins-high-hopes-on-modi-victory-1.242382|शीर्षक=India’s Hindu nationalist group pins high hopes on Modi victory|संकेतस्थळ=The National|भाषा=en|अॅक्सेसदिनांक=2020-02-28}}</ref><ref>{{स्रोत बातमी|दुवा=https://www.bbc.com/marathi/india-43620153|शीर्षक=#BBCShe जाती-धर्माच्या बेड्या तोडण्यासाठी धडपडणाऱ्या त्या|last=आर्य|first=दिव्या|date=2018-04-03|work=BBC News मराठी|access-date=2020-02-28|language=mr}}</ref> धर्मांतरानंतर त्यांनी बौद्ध संकल्पनेशी संबंधित 'बोधी' हे आडनाव स्वीकारले. त्यांनी सांगितले की, "मी घरेलू कामगारांबरोबर काम करायला सुरुवात केली होती. ते अशा जातींतून येतात, की ज्यांना खालची जात मानली जाते. त्यांची परिस्थिती अंत्यत बिकट असते. त्यामुळे मला माझी [[जात]] एक ओझं, एक कलंक वाटायला लागली होती म्हणून ती सोडणंच मला योग्य वाटलं." त्यांच्या मते वृत्तवाहिन्या, [[वृत्तपत्र]] आणि फिल्म इंडस्ट्रीच नाही तर टीव्हीवर येणाऱ्या मालिकांमध्येही जातीच्या आधारावर वेगळे राहण्याच्या संस्कृतीला प्रोत्साहन दिले जाते.<ref>https://www.bbc.com/marathi/india-43620153</ref> रूपा कुळकर्णी या [[बुद्धिवाद|बुद्धिवादी]] विचारवंत म्हणून ओळखल्या जातात. [[बीड]] येथे झालेल्या १२व्या [[विद्रोही साहित्य संमेलन|विद्रोही साहित्य संमेलनाचे]] अध्यक्षपदही त्यांनी भूषवले आहे.<ref>https://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/aurangabad-marathwada-news/aurangabad/articleshow/50537466.cms</ref> जेव्हा हिंदुत्ववादी संघटनांकडून [[डॉ. बाबासाहेब आंबेडकर]] यांच्या '[[रिडल्स इन हिंदुइझम]]' पुस्तकावर बंदी घालण्याची मागणी झाली. त्यावेळी रूपा कुळकर्णी यांनी पुस्तकावर बंदी घालण्याची मागणी करणाऱ्यांचा वैचारिक परामर्ष घेतला होता. अखेर सरकारने पुस्तक प्रकाशित केले.<ref>http://prahaar.in/strike-3/</ref>
== कामगारांसाठी कार्य ==
|