"रूपा कुळकर्णी-बोधी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: दृश्य संपादन मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
दुवे जोडले
खूणपताका: दृश्य संपादन मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
ओळ ५५:
 
== कारकीर्द ==
[[मध्य प्रदेश|मध्यप्रदेशातील]] [[जबलपूर जिल्हा|जबलपूर]] जिल्ह्यात २७ एप्रिल १९४५ रोजी रूपा कुलकर्णीकुळकर्णी यांचा जन्म झाला. त्यांचे वडील कृष्णराव हे शिक्षक होते तर आई प्रमिला या आरोग्य विभागात काम करत होत्या. सहाव्या वर्षी कुटुंबासह रूपा या [[नागपूर|नागपुरात]] वास्तव्यास आल्या. [[संस्‍कृत भाषा|संस्कृत]] भाषेत एम.ए. आणि पीएच.डी. या पदव्या प्राप्त केल्यानंतर त्यांनी तत्कालीन [[राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ|नागपूर विद्यापीठात]] संस्कृतच्या प्राध्यापिका झाल्या. २००५ मध्ये त्या (राष्ट्रसंत तुकडोजी महाराज) नागपूर विद्यापीठातून संस्कृत विभागाच्या विभाग प्रमुख म्हणून निवृत्त झाल्या.<ref>https://m.etvbharat.com/marathi/maharashtra/state/nagpur/rupa-kulkarni-from-nagpur-is-fighting-for-the-rights-of-unorganized-workers/mh20200103203118988</ref>
 
== धर्मांतर ==