"इंदुरीकर महाराज" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
Sandesh9822 (चर्चा | योगदान) दुवे जोडलेव संदर्भ सुधारले खूणपताका: दृश्य संपादन मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन |
Sandesh9822 (चर्चा | योगदान) दुवे जोडले व संदर्भ सुधारला खूणपताका: दृश्य संपादन मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन |
||
ओळ ६:
==वादग्रस्त विधाने==
इंदुरीकर महाराज यांची काही वादग्रस्त विधाने खालीलप्रमाणे आहेत.<ref>{{स्रोत बातमी|दुवा=https://www.bbc.com/marathi
* "[[स्त्री]] संग ([[संभोग|समागम]]) [[सम]] तिथीला (तारखेला) झाला तर [[मुलगा]] होत असतो. स्त्री संग जर विषम तिथीला झाला, तर [[मुलगी]] होत असते."
* "[[प्रेम विवाह|लव्ह मॅरेज]] करणाऱ्या माणसाची बायको नवऱ्याला नावानं हाक मारते. किती मोठा कमीपणा आहे हा. आपण [[पुरुष]] आहोत पुरुष. नवरा आहे नवरा. मह्या बायकोनं मला एकेरी हाक मारली तर दात नाही का पाडणार तिचे?"
* "[[चप्पल]] कितीही भारी झाली म्हणून काय [[गळा|गळ्यात]] घालतो का? अहो चप्पल कुठं शोभती? बायको आहे ती. तिनं त्या मापात असावं."
* "पोरीच्या अंगात जितके [[कापड|कपडे]] कमी , तितकी पोरगी फटकावली पाहिजे."
* "[[नोकरी|नोकरीवाल्याच्या]] बायकांनो सांगा , काय काम करता तुम्ही? लाज धरा लाज."
* "नवरदेवापुढे पोरीनं [[नृत्य|नाचायला]] सुरुवात केली लग्नात, अरे खानदान तपासा आपले कोणते आहेत?"
* "पालकांनी जरा आपल्या मुलींचे हात तपासा. [[बांगडी]] आहे का बघा. की बुडवला धर्म?"
* "पोरीयलाबी अकली नाही राहिल्या. कुणावरबी [[प्रेम]] करायला लागल्या. आम्ही एका वर्गात होतो आणि प्रेम झालं म्हणे. कानफाड फोडलं पाहिजे."
* "गोरी बायको करू नये, कारण ज्यांनी ज्यांनी गोऱ्या बायका केल्या त्यांच्या बायका निघून गेल्या."
|