"इंदुरीकर महाराज" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
सुधार केला व बदल साचा काढला
खूणपताका: सुचालन साचे काढले मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
ओळ १:
[[File:निवृत्ती काशिनाथ देशमुख.jpg|thumb|right|निवृत्ती काशिनाथ देशमुख]]
 
'''निवृत्ती काशिनाथ देशमुख''', (इतर नावे: '''निवृत्ती महाराज''' , '''इंदुरीकर महाराज''') हे महाराष्ट्रातील एक विनोदी किर्तनकार व समाज प्रबोधक आहेत.<ref>http://www.lokmat.com/aurangabad/nivrutra-deshmukh-indorekar-celebrates-20th-anniversary-kirtan-sangeet/</ref> अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील इंदोरी हे त्यांचे गाव आहे. या गावाच्या नावावरूनच 'इंदोरीकर'चा 'इंदुरीकर' असा अपभ्रंश होऊन त्यांचे 'इंदुरीकर महाराज असे नाव पडले. समाजातील कू-प्रथांवर महाराज कीर्तनातून आपल्या विनोदी शैलीतून टीका करतात.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=http://www.esakal.com/paschim-maharashtra/deshpande-maharaj-deshmukh-indurkars-kirtan-132739|शीर्षक=निवृत्ती महाराज देशमुख इंदुरीकर यांचे बहारदार समाज प्रबोधन|संकेतस्थळ=www.esakal.com|भाषा=mr|ॲक्सेसदिनांक=2018-09-14}}</ref> काळानुरूप कीर्तनाच्या मांडणीत केलेल्या बदलामुळे इतर कीर्तनकारांपेक्षा महाराजांच्या कीर्तनास तरुण वर्गही हजर असतो.<ref>{{स्रोत बातमी|दुवा=https://timesofindia.indiatimes.com/tv/news/marathi/man-mandira-gajar-bhakticha-a-show-to-celebrate-the-spirit-of-god/articleshow/64661276.cms|शीर्षक=Man Mandira-Gajar Bhakticha: A show to celebrate the spirit of God - Times of India|work=The Times of India|access-date=2018-09-14}}</ref> इंदुरीकर महाराज आपल्या कीर्तनातून समाजातील वाईट गोष्टींवर टीका करतात सोबतच महिला-मुलींवर अपमानास्पद आणि उपहासात्मक भाष्य देखील करतात.<ref>https://www.bbc.com/marathi/india-51519558</ref><ref>https://www.bbc.com/marathi/india-47507513</ref>
 
आजचा रहिवाशी पत्ता : ओझर खुर्द, ता. संगमनेर जि. अहमदनगर महाराष्ट्र व मुळ रहिवाशी : इंदोरी, ता. अकोले जि. अहमदनगर महाराष्ट्र.{{संदर्भ}} अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यात ओझर बु गावातील खंडेराव पाटील खेमनर माध्यमिक विद्यालय निवृत्ती देशमुख चालवतात.{{संदर्भ}} ह्याच शाळेतील ९ वी, ९ वीत विज्ञान विषयाचे ते स्वतः शिक्षक ही आहेत.{{संदर्भ}} देशमुख बी.एस्सी., बी.एड. आहे.{{संदर्भ}}
 
अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यात ओझर बु गावातील खंडेराव पाटील खेमनर माध्यमिक विद्यालय निवृत्ती देशमुख चालवतात.{{संदर्भ}} ह्याच शाळेतील ९ वी, ९ वीत विज्ञान विषयाचे ते स्वतः शिक्षक ही आहेत.{{संदर्भ}} देशमुख बी.एस्सी., बी.एड. आहे.{{संदर्भ}}
 
==वादग्रस्त विधाने==