"इंदुरीकर महाराज" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल अ‍ॅप संपादन Android app edit
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
ओळ १०:
आणि आज महाराष्ट्रातील एक विनोदी कीर्तनकार तथा समाज प्रबोधनकार म्हणून महाराज प्रख्यात आहेत.<ref>{{स्रोत बातमी|दुवा=http://www.lokmat.com/aurangabad/nivrutra-deshmukh-indorekar-celebrates-20th-anniversary-kirtan-sangeet/|शीर्षक=निवृत्ती महाराज देशमुख (इंदोरीकर) यांचा २० रोजी भव्य कीर्तन सोहळा|date=2017-11-18|work=Lokmat|access-date=2018-09-14|language=mr}}</ref> अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील इंदोरी हे महाराजांचे गांव आहे. या गावाच्या नावावरूनच महाराज इंदोरीकर म्हणून प्रसिद्ध आहेत. सद्यकालिन समाजातील कू-प्रथांवर महाराज कीर्तनातून आपल्या विनोदी शैलीतून प्रखर टीका करतात.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=http://www.esakal.com/paschim-maharashtra/deshpande-maharaj-deshmukh-indurkars-kirtan-132739|शीर्षक=निवृत्ती महाराज देशमुख इंदुरीकर यांचे बहारदार समाज प्रबोधन|संकेतस्थळ=www.esakal.com|भाषा=mr|ॲक्सेसदिनांक=2018-09-14}}</ref> काळानुरूप कीर्तनाच्या मांडणीत केलेल्या बदलामुळे इतर कीर्तनकारांपेक्षा महाराजांच्या कीर्तनास युवकांचे प्रचंड प्रमाण असण्याचे हेच कारण आहे.<ref>{{स्रोत बातमी|दुवा=https://timesofindia.indiatimes.com/tv/news/marathi/man-mandira-gajar-bhakticha-a-show-to-celebrate-the-spirit-of-god/articleshow/64661276.cms|शीर्षक=Man Mandira-Gajar Bhakticha: A show to celebrate the spirit of God - Times of India|work=The Times of India|access-date=2018-09-14}}</ref>
 
==वादग्रस्त विधाने==
== संदर्भ आणि नोंदी ==
* "चप्पल कितीही भारी झाली म्हणून काय गळ्यात घालतो का? अहो चप्पल कुठं शोभती? बायको आहे ती. तिनं त्या मापात असावं."
* "पोरीच्या अंगात जितके कपडे कमी , तितकी पोरगी फटकावली पाहिजे."
* "नोकरीवाल्याच्या बायकांनो सांगा , काय काम करता तुम्ही? लाज धरा लाज."
* "नवरदेवापुढे पोरीनं नाचायला सुरुवात केली लग्नात, अरे खानदान तपासा आपले कोणते आहेत?"
* "पालकांनी जरा आपल्या मुलींचे हात तपासा. बांगडी आहे का बघा. की बुडवला धर्म?"
* "पोरीयलाबी अकली नाही राहिल्या. कुणावरबी प्रेम करायला लागल्या. आम्ही एका वर्गात होतो आणि प्रेम झालं म्हणे. कानफाड फोडलं पाहिजे."
* "गोरी बायको करू नये, कारण ज्यांनी ज्यांनी गोऱ्या बायका केल्या त्यांच्या बायका निघून गेल्या."
 
== संदर्भ आणि नोंदी ==
{{संदर्भयादी}}
 
[[वर्ग:मराठी कीर्तनकार महाराज]]
[[वर्ग:कीर्तनकार]]