"महामानव डॉ. भीमराव रामजी आंबेडकर (पुस्तक)" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
Sandesh9822 (चर्चा | योगदान) No edit summary खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन |
Sandesh9822 (चर्चा | योगदान) संदर्भ जोडला खूणपताका: दृश्य संपादन मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन |
||
ओळ २५:
}}
'''महामानव डॉ. भीमराव रामजी आंबेडकर''' हे इ.स. २००६ मधील लेखक डॉ. ज्ञानराज काशीनाथ गायकवाड 'राजवंश' लिखित भारतीय [[बहुआयामी]] विद्वान आणि समाजसुधारक [[डॉ. बाबासाहेब आंबेडकर]] यांचे मराठी चरित्र आहे. हे पुस्तक जून २००६ मध्ये रिया प्रकाशनाद्वारे पहिल्यांदा प्रकाशित करण्यात आले. त्यानंतर ऑगस्ट २०१६ मध्ये या पुस्तकाची सहावी आवृत्ती प्रकाशित झाली. कार्यकाळानुसार पाच अध्याय अशी या पुस्तकाची रचना आहे.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=https://www.rasik.com/cgi_bin/display_book.cgi?bookId=b93479&lang=marathi|शीर्षक=मराठी पुस्तक महामानव डॉ. भीमराव रामजी आंबेडकर, marathi book mahAmAnava DOE. bhImarAva rAmajI AMbeDakara mahAmAnawa Do. bhImarAwa rAmajI AnbeDakara|संकेतस्थळ=www.rasik.com|अॅक्सेसदिनांक=2020-02-19}}</ref>
ज्ञानराज काशीनाथ गायकवाड 'राजवंश' यांनी आंबेडकरांचे इंग्रजी चरित्र "द मिरॅक्युलस ग्रेट मॅन: डॉ. भीमराव रामजी आंबेडकर" तसेच हिंदी चरित्र "महामानव डॉ. भीमराव रामजी आंबेडकर" देखील लिहिले आहे.
|