"महामानव डॉ. भीमराव रामजी आंबेडकर (पुस्तक)" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
Sandesh9822 (चर्चा | योगदान) No edit summary खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन |
Sandesh9822 (चर्चा | योगदान) No edit summary खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन |
||
ओळ २८:
ज्ञानराज काशीनाथ गायकवाड 'राजवंश' यांनी आंबेडकरांचे इंग्रजी चरित्र "द मिरॅक्युलस ग्रेट मॅन: डॉ. भीमराव रामजी आंबेडकर" तसेच हिंदी चरित्र "महामानव डॉ. भीमराव रामजी आंबेडकर" देखील लिहिले आहे.
==रचना==
* पहिला अध्याय (इ.स. १८९१ ते इ.स. १९२३) : समाजहिततत्पर कीर्तिमान महाज्ञानी
* दुसरा अध्याय (इ.स. १९२४ ते इ.स. १९४२) : धीरोदात्त महानायक
* तिसरा अध्याय (इ.स. १९४२ ते इ.स. १९५६) : कर्तव्यरत मंत्री, राज्यघटनेचे श्रेष्ठ शिल्पकार, जागृत राज्यसभासदस्य
* चौथा अध्याय (इ.स. १९३५ ते इ.स. १९५६) : बौद्ध धर्माचा स्वीकार आणि महामानवाचे महापरिनिर्वाण
* पाचवा अध्याय (इ.स. १८९१ ते इ.स. १९५६) : महामानवाची तेजस्वी व विजयी जीवनयात्रा
|