"शिव जयंती" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
Sandesh9822 (चर्चा | योगदान) No edit summary खूणपताका: दृश्य संपादन मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन |
Sandesh9822 (चर्चा | योगदान) No edit summary खूणपताका: दृश्य संपादन मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन |
||
ओळ २५:
== जन्मतारीख वाद ==
महाराष्ट्र सरकारने २००१ साली फाल्गुन वद्य तृतीया शके १५५१ (शुक्रवार. १९ फेब्रुवारी १६३०) ही शिवरायांची जन्मतारीख स्वीकारली.<ref>टाइम्स ऑफ इंडिया [http://articles.timesofindia.indiatimes.com/2003-02-04/pune/27278977_1_shiv-jayanti-shiv-sena-mandals] (इंग्लिश मजकूर)</ref><ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=https://timesofindia.indiatimes.com/city/pune/Finally-single-Shiv-Jayanti/articleshow/36498512.cms|शीर्षक=Finally, single Shiv Jayanti! {{!}} Pune News - Times of India|last=Feb 4|पहिले नाव=TNN {{!}}|last2=2003|संकेतस्थळ=The Times of India|भाषा=en|अॅक्सेसदिनांक=2020-02-18|last3=Ist|first3=23:27}}</ref> त्याप्रमाणे महाराष्ट्र सरकार दरवर्षी १९ फेब्रुवारी या दिवशी सुटी जाहीर करते. इतर संभाव्य तारखांमध्ये ६ एप्रिल १६२७ (वैशाख शुद्ध तृतीया) ही एक जन्मतारीख मानली जात होती. त्यानुसार, महाराष्ट्राबाहेरचे अनेक लोक शिवजयंतीचा दिवस म्हणून वैशाख शुद्ध तृतीया हा दिवस, आणि महाराष्ट्रातले काही लोक मराठी पंचांगाप्रमाणे फाल्गुन वद्य तृतीया हा दिवस शिवजयंती म्हणून पाळतात. त्याप्रमाणे विविध दिनदर्शिकांंमधे वेगवेगळी तारीख दाखविलेली असते.<ref>{{स्रोत बातमी|दुवा=https://www.bbc.com/marathi/india-51522142|शीर्षक=शिवजयंती: छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मतारखेचा नक्की वाद काय आहे?|date=2020-02-17|work=BBC News Marathi|access-date=2020-02-18|language=mr}}</ref>
== उद्देश ==
|