"दुर्ग" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
(चर्चा | योगदान)
ओळ २९:
 
==हेसुद्धा पहा==
 
*[[आंध्रप्रदेशातील किल्ले]]
*[[कर्नाटकातील किल्ले]]
Line ३८ ⟶ ३७:
*[[महाराष्ट्रातील घाटरस्ते]]
*[[राजस्थानातील किल्ले]]
 
==पुस्तके==
* ‘लोकसत्ता’च्या वास्तुरंग पुरवणीत जानेवारी २०१८ ते जानेवारी २०१९ या कालावधीत डॉ. मिलिंद पराडकर यांनी लिहिलेली, ‘दुर्ग’या विषयाचा उहापोह करणारी एक दीर्घ लेखमाला ‘दुर्गविधानम्’ या नावानं प्रकाशित झाली होती…
 
‘दुर्ग’ या संकल्पनेचा जन्म ते अठराव्या शतकापर्यंत या संकल्पनेने घेतलेली विविध रूपे यांची शास्त्रीय मांडणी या ‘दुर्गविधानम्’ लेखमालेच्या सव्वीस भागात करण्यात आली. वाचकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभलेली ही लेखमाला दि. १९ फेब्रुवारी २०२० रोजी, सायंकाळी ६ वाजता शिवजयंतीच्या मुहूर्तावर, विख्यात अभिनेत्री व दिग्दर्शिका मृणाल कुलकर्णींच्या हस्ते पुस्तकरूपात प्रकाशित होते आहे.
 
[[वर्ग:किल्ले]]
"https://mr.wikipedia.org/wiki/दुर्ग" पासून हुडकले