"सदस्य:Sandesh9822/धूळपाटी/डॉ. बाबासाहेब आंबेडकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
ओळ १८३:
सन १९२२ मध्ये ग्रेज इन येथून बॅरिस्टर-ॲट-लॉ ही पदवी घेतली आणि ३ एप्रिल १९२३ रोजी ते मुंबईत परतले होते. समाजकार्य करावे व अर्थाजनासाठी वकिली करण्याचा निर्णय त्यांनी घेतला व परळच्या दामोदर हॉलमध्ये पहिल्या मजल्यावर एक खोली कार्यालयासाठी मिळवली. जून महिन्यात त्यांनी वकिलीच्या प्रॅक्टिससाठी मुंबई उच्चन्यायालयात आपले नाव नोंदवण्यासाठी अर्ज दाखल केला व ५ जुलै १९२३ रोजी उच्च न्यायालयाने आंबेडकर नाव नोंदवून घेतले. त्यांची वकिली सुरु झाली, मात्र ते अस्पृश्य समाजाचे असल्याने स्पृश्य समाजाच्या वकिलांनी त्यांना सहकार्य करण्याचे टाळले. अशा स्थितीत बाळकृष्ण गणेश मोडक नावाच्या एका स्पृश्य वकीलाने आंबेडकरांना वकिली करत राहण्यासाठी सहकार्य केले.<ref>{{Cite book|title=महामानव डॉ. भीमराव रामजी आंबेडकर|last=गायकवाड 'राजवंश'|first=डॉ. ज्ञानराज काशिनाथ|publisher=रिया प्रकाशन|year=ऑगस्ट २०१६, सहावी आवृत्ती|isbn=|location=कोल्हापूर|pages=१२०|language=मराठी}}</ref>
 
ऑक्टोबरवकील इ.स.आंबेडकरांना पहिली केस म्हणून १९२६नाशिक मध्येजिल्ह्यातल्या आंबेडकरांनीआडगावच्या काहीमहार महत्त्वपूर्णजातीच्या खटल्यातजाधव सहभागबंधूंची घेतलाकेस होतामिळाली. ब्राह्मणेत्तरही सत्यशोधककेस चळवळीशीवर्षभर संबंधितचालली नेते केशवयशस्वीही गणेशझाली. बागडे,केसची केशवरावफी मारुतीरावम्हणून जेधे,आंबेडकरांना रांमचंद्रसहाशे नारायणरुपये लाडमिळाले.<ref>{{Cite आणिbook|title=महामानव दिनकररावडॉ. शंकररावभीमराव जवळकररामजी याआंबेडकर|last=गायकवाड चौघांवर'राजवंश'|first=डॉ. "देशाचेज्ञानराज दुश्मन"काशिनाथ|publisher=रिया हेप्रकाशन|year=ऑगस्ट पुस्तक२०१६, लिहिण्याच्यासहावी कारणांवरुनआवृत्ती|isbn=|location=कोल्हापूर|pages=१२०|language=मराठी}}</ref> खटलावकिलीतून भरण्यातघरखर्च येऊनभागत खालच्यानसल्यामुळे न्यायालयानेत्यांनी त्यांनाबॉटलीबॉईज दोषीअकौंटसी मानलेइन्स्टिट्युटमध्ये होते.मर्कंटाइल परंतुलॉचे आंबेडकरांनीप्राध्यापक ऑक्टोबरम्हणून १९२६नोकरी मध्येमिळवली. त्यायाचे चौघांनाहीत्यांना वरच्यामहिन्याला न्यायालयातदोनशे निर्दोषरुपये मुक्तवेतन केलेमिळे. फिर्यादीच्याही बाजूनेप्राध्यापक पुण्यातीलपदाची वकीलनोकरी एल.बी.त्यांनी १० जून १९२५ ते ३१ मार्च १९२८ भोपटकरपर्यंत होतेकेली.<ref>{{Cite book|title=महामानव डॉ. भीमराव रामजी आंबेडकर|last=गायकवाड 'राजवंश'|first=डॉ. ज्ञानराज काशिनाथ|publisher=रिया प्रकाशन|year=ऑगस्ट २०१६, सहावी आवृत्ती|isbn=|location=कोल्हापूर|pages=१२६१२० व १२१|language=मराठी}}</ref>
 
आंबेडकरांनी अनेक महत्त्वपूर्ण खटल्यात सहभाग घेतला होता. ब्राह्मणेत्तर सत्यशोधक चळवळीशी संबंधित नेते केशव गणेश बागडे, केशवराव मारुतीराव जेधे, रांमचंद्र नारायण लाड आणि दिनकरराव शंकरराव जवळकर या चौघांवर "देशाचे दुश्मन" हे पुस्तक लिहिण्याच्या कारणांवरुन खटला भरण्यात येऊन खालच्या न्यायालयाने त्यांना दोषी मानले होते. परंतु आंबेडकरांनी ऑक्टोबर १९२६ मध्ये त्या चौघांनाही वरच्या न्यायालयात निर्दोष मुक्त केले. फिर्यादीच्या बाजूने पुण्यातील वकील एल.बी. भोपटकर होते.<ref>{{Cite book|title=महामानव डॉ. भीमराव रामजी आंबेडकर|last=गायकवाड 'राजवंश'|first=डॉ. ज्ञानराज काशिनाथ|publisher=रिया प्रकाशन|year=ऑगस्ट २०१६, सहावी आवृत्ती|isbn=|location=कोल्हापूर|pages=१२६|language=मराठी}}</ref>
 
'इंडिया अँड चायना' या पुस्तकाचा लेखक फिलीफ स्प्रॅट यांनाही आंबेडकरांच्या सहकार्यामुळे २८ नोव्हेंबर १९२७ रोजी न्यायालयाद्वारे दोषमुक्त करण्यात आले. बॅरिस्टर आंबेडकरांची यशस्वी वकिलांमध्ये गणना होऊ लागली.<ref>{{Cite book|title=महामानव डॉ. भीमराव रामजी आंबेडकर|last=गायकवाड 'राजवंश'|first=डॉ. ज्ञानराज काशिनाथ|publisher=रिया प्रकाशन|year=ऑगस्ट २०१६, सहावी आवृत्ती|isbn=|location=कोल्हापूर|pages=१२७|language=मराठी}}</ref>