"सदस्य:Sandesh9822/धूळपाटी/डॉ. बाबासाहेब आंबेडकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
आशय जोडला
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
ओळ १३५:
 
== उच्च शिक्षण ==
आंबेडकर हे परदेशातून अर्थशास्त्रामध्ये डॉक्टरेट (पीएचडी) पदवी मिळवणारे पहिले भारतीय होते. तसेच ते दक्षिण आशियातून दोनदा डॉक्टरेट (पीएचडी व डी.एससी.) पदव्या मिळवणारे पहिले दक्षिण आशियाई होते.<ref>{{जर्नल स्रोत|last=आगलावे|first=डॉ. सरोज|date=एप्रिल २०१५|editor-last=ओक|editor-first=चंद्रशेखर|title=कर विकासोन्मुख हवेत...|url=http://dgipr.maharashtra.gov.in|journal=लोकराज्य|series=अंक १०|language=मराठी|location=मुंबई|publisher=माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, महाराष्ट्र शासन|volume=|pages=१२|via=}}</ref> आंबेडकर हे त्यांच्या हयातीत ते भारतातील सर्वाधिक उच्च विद्याविभूषित आणि सर्वाधिक बुद्धिमान व्यक्ती होते. त्यांचा शैक्षणिक प्रवास इ.स. १८९६ च्या नोव्हेंबर महिन्यापासून सुरु होऊन इ.स. १९२३ च्या नोव्हेंबर महिन्यात पूर्ण झाला. मुंबई विद्यापीठ, कोलंबिया विद्यापीठ, लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स आणि ग्रेज इन या शिक्षण संस्थांमधून आंबेडकरांनी उच्च शिक्षण घेतले.घेऊन त्यांनीआंबेडकरांनी बी.ए., दोनदा एम.ए., पी.एचडी., एम.एस्सी., बार-ॲट-लॉ, आणि डी.एस्सी. या पदव्या मिळवल्या. १९५० च्या दशकात त्यांना एलएल.डी. आणि डी.लिट. या दोन सन्माननिय पदव्या सुद्धा प्रदान करण्यात आल्या.
 
=== मुंबई विद्यापीठ ===