"डॉ. बाबासाहेब आंबेडकरांवरील पुस्तके" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
ओळ १:
[[चित्र:Lawyer Dr. Babasaheb Ambedkar.jpg|thumb|डॉ. बाबासाहेब आंबेडकर]]
 
याहा लेखातलेख [[बाबासाहेब अांबेडकर|डॉ. बाबासाहेब आंबेडकर]] यांच्यावर लिहिल्या गेलेल्या पुस्तकांचापुस्तकांची संग्रहसूची आहे. आंबेडकरांच्या विचारांवर, कार्यावर, व्यक्तीमत्त्वाच्या विविध पैलूंवर अनेकविविध भाषेत एक लक्ष पेक्षा अधिक ग्रंथ लिहिले गेले आहेत. त्यामध्ये चरित्रे, वैचारिक आदींचा समावेश आहे. दरवर्षी अनेक पुस्तके आंबेडकरांवर लिहिली जातात.
 
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनावर मराठी चरित्र लिहून त्यांच्या जीवनावर प्रकाश टाकण्याचे काम जवळपास ११० चरित्रकारांनी केले आहे. चरित्रकारांनी कथा, काव्य, कादंबरी, जातककथा, नाटक व चित्रमयकथा अशा अनेक रचनांमध्ये चरित्र लिहिलेली आहेत.<ref>{{स्रोत पुस्तक|url=http://shodhganga.inflibnet.ac.in/bitstream/10603/95755/8/07_chapter%203.pdf|शीर्षक=|last=|first=|publisher=|year=|isbn=|location=|pages=१२३}}</ref>
 
{{यादी विस्तार}}