"डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे सहकारी" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
Sandesh9822 (चर्चा | योगदान) दुवे जोडले खूणपताका: दृश्य संपादन मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन |
Sandesh9822 (चर्चा | योगदान) No edit summary खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन |
||
ओळ १:
[[इ.स. १९१९]] पासून [[डॉ. बाबासाहेब आंबेडकर]] यांच्या [[दलित]]-मुक्तीच्या चळवळीला सुरुवात झाली. [[इ.स. १९२०]] साली '[[मूकनायक]]' हे वृत्तपत्र सुरू केले तेव्हा ते दलित जनतेचे [[पुढारी]] म्हणून ओळखले जाऊ लागले होते. दलित-मुक्तीच्या या चळवळीत डॉ. आंबेडकरांना अनेक निष्ठावंत सहकारी लाभले. या सहकाऱ्यांत [[सवर्ण]]देखील होते. या सर्व सहकाऱ्यांचे या चळवळीतले योगदान महत्त्वाचे आहे. मूकनायक, [[बहिष्कृत भारत]], [[समता (वृत्तपत्र)|समता]], [[जनता (वृत्तपत्र)|जनता]], [[प्रबुद्ध भारत]] या नियतकालिकांच्या संपादन - प्रकाशनाच्या संदर्भात; [[बहिष्कृत हितकारिणी सभा]], [[समता सैनिक दल|समाज समता संघ]], [[पीपल्स एज्युकेशन सोसायटी]], [[स्वतंत्र मजूर पक्ष]], [[शेड्युल्ड कास्ट्स फेडरेशन]] या संघनांच्या उभारणीत; महाडचा [[महाड सत्याग्रह|चवदार तळ्याचा सत्याग्रह]]; नाशिक येथील [[काळाराम मंदिर सत्याग्रह|काळाराम मंदिर प्रवेशाचा सत्याग्रह]], अशा तऱ्हेच्या सामाजिक परिवर्तनाच्या चळवळीत डॉ. आंबेडकरांचे हे सहकारी सहभागी झाले होते. ते केवळ [[महाराष्ट्र|महाराष्ट्रातील]] होते असे नाही, तर [[भारत|भारताच्या]] वेगवेगळ्या भागांत ते विखुरलेले होते. त्यांच्या सहकार्यामुळे, विविध संघटनांतील त्यांच्या कार्यामुळे [[आंबेडकरी चळवळ]] देशभर पसरली, अशा अनेक सहकाऱ्यांपैकी काहींची नावे खाली दिलेली आहेत.<ref>डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची दादासाहेब गायकवाडांना पत्रे, संपादक - वामन निंबाळकर</ref>
'डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांचे दलितेतर सहकारी' हे [[योगीराज बागूल]] यांनी लिहिलेले पुस्तक असून यात ९ व्यक्तींचा समावेश आहे. या ग्रंथाचे प्रकाशन माजी केंद्रीय मंत्री [[सुशीलकुमार शिंदे]] यांच्या हस्ते झाले आहे.<ref>http://granthali.com/%E0%A4%AF%E0%A5%8B%E0%A4%97%E0%A5%80%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9C-%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%97%E0%A5%81%E0%A4%B2-%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%96%E0%A4%BF%E0%A4%A4-%E0%A4%A1%E0%A5%89-%E0%A4%AC%E0%A4%BE-2/</ref><ref>https://maharashtratimes.indiatimes.com/editorial/literature/dr-br-ambedkar-reminiscences-by-his-close-associates-book-review/articleshow/72296043.cms</ref><ref>https://www.bookganga.com/eBooks/Books/details/5266231611295372737?BookName=Dr.-Babasaheb-Ambedkar-ani-Tynche-Dalitetar-Sahakari</ref><ref>http://prahaar.in/%E0%A4%A1%E0%A5%89-%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A5%87%E0%A4%AC-%E0%A4%86%E0%A4%82%E0%A4%AC%E0%A5%87%E0%A4%A1%E0%A4%95%E0%A4%B0-%E0%A4%86%E0%A4%A3/</ref>
==यादी==
* संभाजी तुकाराम गायकवाड (१८६४-१९४९)
|