"सदस्य:Sandesh9822/धूळपाटी/डॉ. बाबासाहेब आंबेडकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
ओळ ४६३:
 
[[भारतीय रिझर्व्ह बँक]]ेची स्थापना डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांवर झालेली आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेने शैली आणि दृष्टीकोन आंबेडकरांच्या ‘द प्राॅब्लम ऑफ रूपी: इट्स ओरीजीन अँड इट्स सल्यूशन’ या पुस्तकातून घेतले, जे त्यांनी हिल्टन यंग कमिशनला दिलेल्या साक्ष मध्ये म्हटले होते.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=http://www.law.columbia.edu/media_inquiries/news_events/2012/march2012/Ambedkar-Lecture-Series|title=Ambedkar Lecture Series to Explore Influences on Indian Society|work=columbia.edu|deadurl=no|archiveurl=https://web.archive.org/web/20121221035829/http://www.law.columbia.edu/media_inquiries/news_events/2012/march2012/Ambedkar-Lecture-Series|archivedate=21 December 2012|df=dmy-all}}</ref>
 
कायदेमंत्री असताना आंबेडकरांनी इ.स. १९५१ मध्ये भारतीय [[वित्त आयोग]]ाची स्थापना केली. भारतीय वित्त आयोगाची स्थापना आंबेडकरांच्या विचारांवर आधारावर करण्यात आली आहे. 'इव्होल्यूशन ऑफ प्रोविंसियल फायनान्स इन ब्रिटिश इंडिया' या त्यांच्या पीएच.डी. च्या शोधप्रबंधाने वित्त आयोगाला तात्विक आधार प्रदान केला, ज्याला नंतर वित्तच्या ऊर्ध्व आणि क्षैतिज संतुलन समस्येच्या समाधानासाठी संविधानाच्या कलम २८० द्वारे स्थापन केले गेले. आंबेडकरांच्या याच पुस्तकाच्या आधारे सर्व वित्त आयोग स्थापना केले गेले आहेत.<ref>https://doj.gov.in/page/about-dr-b-r-ambedkar</ref><ref>https://www.indiatoday.in/education-today/gk-current-affairs/story/b-r-ambedkar-facts-1100782-2017-12-05</ref><ref>https://cadindia.clpr.org.in/constitution_assembly_debates/volume/9/1949-08-10</ref><ref>https://books.google.co.in/books?id=N2XLE22ZizYC&pg=PA176&dq=finance+commission+ambedkar&hl=en&sa=X&ved=0ahUKEwiS2_C0h9XmAhXN7XMBHUkWAvYQ6AEIQzAE#v=onepage&q=finance%20commission%20ambedkar&f=false</ref><ref>https://books.google.co.in/books?id=riTiTry4U3EC&pg=PA100&dq=finance+commission+ambedkar&hl=en&sa=X&ved=0ahUKEwiS2_C0h9XmAhXN7XMBHUkWAvYQ6AEILzAB#v=onepage&q=finance%20commission%20ambedkar&f=false</ref><ref>https://books.google.co.in/books?id=X_iBDwAAQBAJ&pg=PA26&dq=finance+commission+ambedkar&hl=en&sa=X&ved=0ahUKEwiS2_C0h9XmAhXN7XMBHUkWAvYQ6AEIXTAI#v=onepage&q=finance%20commission%20ambedkar&f=false</ref><ref>https://www.forwardpress.in/2017/06/ambedkars-enlightened-economics/</ref><ref>https://hindi.news18.com/news/nation/birth-day-special-story-on-doctor-bhim-rao-ambedkar-1341320.html</ref><ref>https://m.aajtak.in/general-knowledge-in-hindi/indian-constitution-political-science-civics-general-knowledge-in-hindi/story/bhimrao-ambedkar-birth-anniversary-know-works-of-ambedkar-for-india-tedu-1075679-2019-04-14</ref><ref>https://navbharattimes.indiatimes.com/metro/delhi/power-road-and-water-delhi/dr-ambedkar-was-the-foundation-of-the-international-centre/articleshow/47030994.cms</ref><ref>http://pranabmukherjee.nic.in/sph040914.html</ref>
 
ब्रिटिश राजवटीतील सरकार आणि प्रांतीय सरकारांमधील कर निर्धारण आणि कर उत्पन्नांचे वाटप या विषयावर आंबेडकरांनी पीएच.डी शोधप्रबंध कोलंबिया विद्यापीठात सादर केला होता. त्या प्रबंधात त्यांनी कर उत्पन्न वाटपात कशी सुधारणा करता येईल त्यावर विचार मांडले होते. त्यांच्या या संशोधनाच्या आधारावरच भारतीय करनिर्धारण आणि कर उत्पन्नांचे केंद्र आणि राज्यातील वाटपाचे सूत्र तयार करण्यात आले आहे. १३व्या योजना आयोगाने सुद्धा आंबेडकरांच्या कर उत्पन्न वाटपाच्या तत्त्वावर धोरणे आखाली आहेत. रुपयाच्या अवमूल्यनावर सुद्धा आंबेडकरांनी चिंतन केलेले आहे. आंबेडकरांनी डीएस्सी पदवीकरिता सादर केलेल्या प्रबंधात रुपयासमोरील समस्यांचे मूळ आणि त्यावर उपाय या विषयावर गंभीर चिंतन केलेले आहे. तसेच स्वतंत्र भारताचे चलन हे सोन्यात असावे, असा अर्थतज्ज्ञ लॉर्ड कान्स यांनी केलेला दावा आंबेडकरांनी खोडून काढला होता. त्याऐवजी सुवर्ण विनिमय परिमाण (गोल्ड एक्सचेंज, स्टँडर्ड) अमलात आणावी, अशी शिफारस केली. त्यासंदर्भात सन १९२५ साली स्थापन केलेल्या हिल्टॉन यंग आयोगापुढे त्यांनी साक्षही दिली. त्यानंतर सन १९३५ साली [[भारतीय रिझर्व बँक]]ेची स्थापना करण्यात आली. भारताच्या मूलभूत आर्थिक विचारांचा पाया देखील आंबेडकरांच्या आर्थिक चिंतनावर उभा आहे.<ref>https://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/nagpur-vidarbha-news/articleshow/22494430.cms</ref>