"वि.वा. शिरवाडकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
Sandesh9822 (चर्चा | योगदान) खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन |
|||
ओळ ५:
===जीवन===
कुसुमाग्रजांचा जन्म [[पुणे]] येथे झाला. त्यांचे मूळ नाव गजानन रंगनाथ शिरवाडकर असे होते. त्यांचे काका [[वामन शिरवाडकर]] यांनी त्यांना दत्तक घेतल्याने त्यांचे नाव विष्णु वामन शिरवाडकर असे बदलले गेले. कुसुमाग्रजांचे वडील वकील होते, वकिलाच्या व्यवसायासाठी ते पिंपळगाव बसवंत या तालुक्याच्या गावी आले, कुसुमाग्रजांचे बालपण येथेच गेले. <ref>http://www.loksatta.com/navneet-news/marathi-articles-on-kusumagraj-1495525/</ref> कुसुमाग्रजांना सहा भाऊ आणि कुसुम नावाची एक लहान बहीण होती, एकुलती एक बहीण सर्वांची लाडकी म्हणून कुसुमचे अग्रज म्हणून 'कुसुमाग्रज' असे नाव त्यांनी धारण केले. तेव्हापासून शिरवाडकर कवी 'कुसुमाग्रज' या टोपण नावाने ओळखले जाऊ लागले. [[नाशिक]] येथे त्यांनी आपले शिक्षण पूर्ण केले. बी.ए.ची पदवी मिळाल्यानंतर काही काळ त्यांनी चित्रपट व्यवसायात पटकथा लिहिणे, चित्रपटात छोट्या भूमिका करणे अशी कामे केली. यानंतर [[सोबत]], [[स्वराज्य नियतकालिक|स्वराज्य]], [[प्रभात नियतकालिक|प्रभात]], [[नवयुग नियतकालिक|नवयुग]], [[धनुर्धारी नियतकालिक|धनुर्धारी]], अशा विविध नियतकालिकांचे, वृत्तपत्रांचे संपादक म्हणून त्यांनी काम केले. [[इ.स. १९३२|१९३२]] साली झालेल्या [[
पत्रकारितेच्या निमित्ताने मुंबईत आल्यावर शिरवाडकरांना [[मुंबई]] मराठी साहित्य संघाचे डॉ. [[अ.ना. भालेराव]] भेटले. मराठी रंगभूमीचा सुवर्णकाळ संपून ती मृतप्राय होऊ नये म्हणून झटणारे भालेराव यांनी कवी शिरवाडकरांना नाटके लिहिण्यास प्रवृत्त केले, केवळ कवी असलेले वि.वा. शिरवाडकर बघता बघता एक यशस्वी नाटककार झाले.
|