"डॉ. आंबेडकर (१९४६ चे पुस्तक)" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
Sandesh9822 (चर्चा | योगदान) आंबेडकरांचे आद्यचरित्र खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन |
Sandesh9822 (चर्चा | योगदान) No edit summary खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन |
||
ओळ १:
'''डॉक्टर
भारतापासून पाकिस्तानची फाळणी होण्यापूर्वी [[कराची]] बंदराच्या शहरामध्ये व्यापार-उदीमासह उदरनिर्वासाठी कोकणातून लेखक तानाजी खरावतेकर यांचे कुटुंबे कराचीमध्ये वास्तव्याला गेले होते. खरावतेकर हे मुंबई विद्यापीठाचे कोकणातील इतिहास विषय घेऊन कला शाखेचे डॉ. आंबेडकरानंतरचे पहिले पदवीधर होते. कराचीमध्ये वास्तव्यास राहून खरावतेकरांनी अभ्यासपूर्ण लेखन करुन 'डॉ. आंबेडकर' हे चरित्र लिहीले व कराची येथूनच प्रकाशित केले होते. या पुस्तकाची मूळ प्रत सध्या दुर्मिळ झाली असून, त्याचे मुंबई-कराची फ्रेंडशिप फोरम या व्यासपीठाअंतर्गत ऑब्झव्र्हर रिसर्च फाऊंडेशनने पुर्नमुद्रण केले आहे. आंबेडकरांच्या १२५ व्या जयंती वर्षांचे औचित्य साधून त्याचे प्रकाशन मुंबईत विचारवंत डॉ. [[रावसाहेब कसबे]] यांच्या हस्ते करण्यात आले.<ref>https://www.loksatta.com/maharashtra-news/dr-babasaheb-ambedkar-biography-1398934/</ref>
|