"चंद्रगुप्त मौर्य" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन |
Sandesh9822 (चर्चा | योगदान) 2409:4042:91A:F09D:0:0:325:18B1 (चर्चा)यांची आवृत्ती 1734548 परतवली. खूणपताका: उलटविले मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन |
||
ओळ ९:
== जन्म ==
जन्म -इ.स.पू. ३४० आणि सम्राट म्हणून कारकीर्द -इ.स.पूर्व ३२० ते इ.स.पूर्व २९८.
चंद्रगुप्त मौर्याच्या जन्माबद्दल अजूनही गूढ आहे. काही इतिहासकारांच्या मते हा [[मोर]] पाळणाऱ्या टोळीत जन्माला आला व [[चाणक्य|चाणक्यास]] [[विंध्य|विंध्य पर्वताच्या]] प्रदेशात भेटला. तर काहींच्या मते चंद्रगुप्त हा नंद राजपुत्र व [[मुरा]] नावाच्या दासीचा पुत्र होता आणि हे गुपित [[चाणक्य]] जाणून होता.
== राज्यकाल ==
|