"मीरा आंबेडकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
+ माहितीचौकट
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
ओळ १:
{{माहितीचौकट चळवळ चरित्र
| नाव = मीरा आंबेडकर
| चित्र =
| चित्र रुंदी =
| चित्र शीर्षक =
| टोपणनाव = नीरा
| जन्मदिनांक = ४ मे
| जन्मस्थान = रावडूळ ता. महाड जि. रायगड जिल्ह (कुलाबा)
| मृत्युदिनांक =
| मृत्युस्थान =
| शिक्षण =
| पदव्या =
| चळवळ = [[आंबेडकरवादी चळवळ]]ी
| संघटना = [[भारतीय बौद्ध महासभा]]
| अवगत भाषा =
| कार्यक्षेत्र = सामाजिक, राजकीय, धार्मिक
| पत्रकारिता लेखन =
| पुरस्कार =
| स्मारके =
| धर्म = [[बौद्ध धर्म]]
| प्रभाव = [[डॉ. बाबासाहेब आंबेडकर]]
| प्रभावित =
| वडील नाव = विठ्ठल साळवे
| आई नाव = कमळाबाई साळवे
| पती नाव = [[यशवंत आंबेडकर]]
| पत्नी नाव =
| अपत्ये = [[प्रकाश आंबेडकर|प्रकाश]], रमा, [[भीमराव यशवंत आंबेडकर|भीमराव]] व [[आनंदराज आंबेडकर|आनंदराज]]
| स्वाक्षरी चित्र =
| तळटिपा =
}}
'''मीरा यशवंत आंबेडकर''' (जन्म: नीरा विठ्ठल साळवे; ४ मे, वर्ष?) ह्या सामाजिक व आंबेडकरवादी चळवळीतील कार्यकर्त्या आहेत. त्या भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार [[डॉ. बाबासाहेब आंबेडकर]] यांच्या सुन व [[यशवंत आंबेडकर]] यांच्या पत्नी आहेत. [[वंचित बहुजन आघाडी]]चे नेते [[प्रकाश आंबेडकर|प्रकाश]] तसेच रमाबाई, [[भीमराव यशवंत आंबेडकर|भीमराव]] व [[आनंदराज आंबेडकर|आनंदराज]] यांच्या त्या आई आहेत. त्यांची मुलगी रमा यांचा [[आनंद तेलतुंबडे]] यांचेशी विवाह झालेला आहे. मीराबाईंनी अनेक सामाजिक, राजकीय व धार्मिक चळवळीत भाग घेतलेला आहे. बाबासाहेब आंबेडकर व यशवंत आंबेडकर यांच्यानंतर मीरा यांनी [[भारतीय बौद्ध महासभा|भारतीय बौद्ध महासभेच्या]] राष्ट्रीय अध्यक्षा म्हणून काम केले आहेत.<ref>https://indianexpress.com/article/india/india-others/battle-to-head-ambedkars-society-nears-end-in-hc-2/</ref>