"गंगाधर गाडे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
ओळ १:
'''गंगाधर गाडे''' हे एक भारतीय राजकारणी आणि आंबेडकरवादी राजकिय-सामाजिक कार्यकर्ते आहेत. ते [[रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया]]चे माजी नेते असून [[पँथर रिपब्लिक पार्टी]]चे संस्थापक व अध्यक्ष आहेत.<ref>{{cite news|title=NCP ties up with Panthers Republican Party|url=http://www.indianexpress.com/news/ncp-ties-up-with-panthers-republican-party/865005/|accessdate=5 February 2020|newspaper=Indian Express|date=Oct 25, 2011}}</ref><ref>{{cite news|title=Statue of equality should come up at Indu Mill site: Ambedkar|newspaper=Times of India|date=Jan 2, 2012}}</ref> ते महाराष्ट्राचे माजी मंत्री आहेत. ते एक लोकप्रिय [[बौद्ध]] नेता आहेत. ते मराठवाडा विद्यापीठाच्या [[नामांतर आंदोलन]]ाचे एक प्रमुख नेते होते.<ref>{{Cite web|url=https://divyamarathi.bhaskar.com/news/MAH-MAR-AUR-former-minister-gangadhar-gade-news-in-marathi-4944149-NOR.html|title=युतीचे बोलणे झाल्यावर आमची बोलणी- माजीमंत्री गंगाधर गाडे|date=26 मार्च, 2015|website=Dainik Bhaskar}}</ref><ref>{{Cite web|url=https://books.google.co.in/books?id=DwtBDwAAQBAJ&pg=PA73&lpg=PA73&dq=%E0%A4%97%E0%A4%82%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%A7%E0%A4%B0+%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%A1%E0%A5%87+%E0%A4%9C%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%AE&source=bl&ots=XhBeBYSOXg&sig=ACfU3U0nWBrsOicYp9hAEj6hNCN-bRvF5w&hl=en&sa=X&ved=2ahUKEwiZy9KC6oLnAhXdzDgGHXZqDfsQ6AEwA3oECAoQAQ#v=onepage&q=%E0%A4%97%E0%A4%82%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%A7%E0%A4%B0+%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%A1%E0%A5%87+%E0%A4%9C%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%AE&f=false|title=Dalit Painther : Bhoomika Evam Aandolan|first=Dr sharankumar|last=Limbale|date=24 नोव्हें, 2017|publisher=Vani Prakashan|via=Google Books}}</ref> ७ जुलै १९७७ रोजी [[दलित पँथर]]चे सरचिटणीस गंगाधर गाडे यांनी [[डॉ.बाबासाहेब आंबेडकर]] यांचे नाव [[मराठवाडा विद्यापीठ]]ाला द्यावे, अशी सर्वप्रथम मागणी केली होती.<ref>{{Cite web|url=https://www.bbc.com/marathi/india-42662010|title=मराठवाडा विद्यापीठाच्या नामांतर लढ्याचं स्मरण कशासाठी?|first=श्रीकांत|last=भराडे|date=14 जाने, 2018|via=www.bbc.com}}</ref><ref>{{Cite web|url=https://www.lokmat.com/aurangabad/namantar-andolan-know-namantar-namavistara-day-day-happenings/|title=Namantar Andolan : जाणून घ्या, 'नामांतर ते नामविस्तार' घटनाक्रम...|date=14 जाने, 2019|website=Lokmat}}</ref> इ.स. १९९४ मध्ये, मराठवाडा विद्यापीठाचे नाव बदलून '[[डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ]]' असा नामविस्तार केला गेला.
 
सूर्यकांता गाडे ह्या गंगाधर गाडेंच्या पत्नी तर सिद्धांत गाडे हे पुत्र आहे.
 
== संदर्भ ==