"रेशीम" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ २:
[[File:Weavers with silk thread at Kanchipuram (7642288556).jpg|thumb|Weavers with silk thread at Kanchipuram (7642288556)]]
 
रेशीम लागवडीची सुरुवात [[तुती]]च्या झाडांच्या लागवडीपासून होते.
 
रेशिम म्हणजे [[रेशमाचे किडे|रेशमाच्या किड्यांच्या]] कोषांपासुनकोषांपासून तयार करण्यात येणारामिळणारा एक प्रकारचा अत्यंत मउमऊ, तलम व बारीक [[धागा]]. याची वस्त्रे विणतात. फार पूर्वीपासून [[भारत|भारतात]] यापासुनरेशमी वस्त्रे विणली जायचीजात आली आहेत. ती वस्त्रे एवढी तलम असत किकी, त्याची साडी [[अंगठी|अंगठीतुनअंगठीतून]] निघुनिघघू शकत असे, किंवा एका काडेपेटीत मावत असे. .{{संदर्भ हवा}}
{{विस्तार}}
[[रेशमाचे किडे|रेशमाच्या किड्यांच्या]] कोषांपासुन तयार करण्यात येणारा एक प्रकारचा अत्यंत मउ,तलम व बारीक [[धागा]]. याची वस्त्रे विणतात.फार पूर्वीपासून [[भारत|भारतात]] यापासुन वस्त्रे विणली जायची. ती एवढी तलम असत कि, त्याची साडी [[अंगठी|अंगठीतुन]] निघु शकत असे.{{संदर्भ हवा}}
 
==प्रस्तावना==
रेशीम कोषापासून कच्चे रेशीम सूत बाजारात वेगळया वेगळया डेनियरमध्येडॅनियरमध्ये (एक डॅनियर म्हणजे नऊ किलोमीटर लांबीच्या धाग्याचे ग्रॅमधील वजन) उपलब्ध असते. रेशीम सूतापासूनसुतापासून [[पैठणी]], [[शालू]], शर्टींगशर्टिंग, छापीलसाड्या साडयाइत्यादी इ.प्रकारचे प्रकारची रेशीमरेशमी कापड निर्मिती केली जातेहोते. त्याकरिता खरेदी केलेल्या कच्च्या रेशीम सूतावरसुतावर पुढीलप्रमाणे त्यावर क्रमवार प्रक्रिया कराव्या लागतात.
 
==कच्चे रेशीम सूतसुतावरची प्रक्रिया दोन भागांत विभागलेविभागली जाते==
१ [[ताणा]] म्हणजे उभा धागा किंवा कपडयातीलकपड्यातील लांबीचा धागा - यात सिंगल टिङ्कस्टींगट्विस्टिंग, डबलिंग, डबल टिङ्कस्टींगट्विस्टिंग, सेटींगसेटिंग, धागा हँकिंग, डिगमींगडिगमिंगब्लिचिंगब्लीचिंग, वाईंडींगवाईंडिंग, वार्पिंग व बिनसांधणी या प्रक्रिया येतात.
 
२ [[बाणा]] म्हणजे आडवा धागा किंवा रुंदीचा धागा - यात डबलिंग, टिङ्कस्टींगट्विस्टिंग, सेटींगसेटिंगग, हँकिंग, डिगमींगडिगमिंगब्लिचिंगब्लीचिंग, वाईंडींगवाईंडडिंग, कांडी भरणे व कांडी धोटयासधोट्यास वापरणे या प्रक्रिया येतात. यानंतर हातमागावर विणकाम होवूनहोऊन कापड तयार होते.
 
==रेशीमरेशमी सूत प्रक्रियासुताचे वाईंडिंग==
 
कच्चे रेशीम सूत वाईंडिंग मशिनवरमशीनवर टाकून रिळावर घेतले जाते.
 
'''डबलिंग :'''
रिळावर घेतलेला धागा हा 16/18, 20/22 इ. डेनियरचा असतो. या धाग्यास सिंगल प्लाय समजले जाते. कापडाच्या आवश्यकतेनुसार दोन धागे, तीन धागे अगर चार धागे एकत्र घेतले जातात यास टू प्लाय, थ्री प्लाय, फोर प्लाय असे म्हणतात. रेशीम ताणा धाग्यास सिंगल टिङ्कस्ट करुन डबलिंग प्रोसेस करावी लागते तर बाणा धाग्यास डबलिंग करुन टिङ्कस्टींग करावे लागते. कारण बाणापेक्षा ताणा धागा अधिक बळकट करावा लागतो.
 
रिळावर घेतलेला धागा हा 16१६/18१८, 20२०/22२२ इ. डेनियरचाडॅनियरचा असतो. या धाग्यास सिंगल प्लाय समजले जाते. कापडाच्या आवश्यकतेनुसार दोन धागे, तीन धागे अगरकिंवा चार धागे एकत्र घेतले जातात. यास टू प्लाय, थ्री प्लाय, फोर प्लाय असे म्हणतात. रेशीम ताणा धाग्यास सिंगल टिङ्कस्टट्विस्ट करुनकरून डबलिंग प्रोसेस करावी लागते तर बाणा धाग्यास डबलिंग करुन टिङ्कस्टींगट्विस्टिंग करावे लागते. कारण बाणापेक्षा ताणा धागा अधिक बळकट करावा लागतो.
'''टिङ्कस्टींग:'''
 
'''ट्विस्टिंग :'''
डबलिंग करुन तयार झालेल्या धाग्यास पीळ देवून मजबूती, बळकटी व ताकद आणावी लागते. या प्रक्रियेत सिंगल व डबल टि्स्ट देण्यासाठी एक वा अनेक मशिन उपयोगात आणतात.साधारणपणे बाणा धाग्यास ताणा धाग्यापेक्षा पीळ कमी असतो. बाणा धाग्यास एका इंचात 8-9 पिन सिंगल स्वरुपाचे तर ताणा धाग्यास एका इंचावर 19-20 डबल पीळ दिले जातात.
 
डबलिंग करुनकरून तयार झालेल्या धाग्यास पीळ देवूनदेऊन मजबूतीमजबुती, बळकटी व ताकद आणावी लागते. या प्रक्रियेत सिंगल व डबल टि्स्टट्विस्ट देण्यासाठी एक वा अनेक मशिनयंत्रे उपयोगात आणतात. साधारणपणे बाणा धाग्यास ताणा धाग्यापेक्षा पीळ कमी असतो. बाणा धाग्यास एका इंचात 8-9सिंगल पिनस्वरूपाचे सिंगल८-९ पीळ स्वरुपाचे तर ताणा धाग्यास एका इंचावरइंचात 19१९-20२० डबल पीळ दिले जातात.
'''सेटींग:'''
रेशीम धाग्यास पीळ दिल्यानंतर आखूड व आकुंचन पावू नये म्हणून गरम पाण्याची वाफ दिली जाते. याकरिता तांब्याच्या बॅरलमध्ये टिङ्कस्टेड सूताचे ड्रम स्टँडवर ठेवून वाफ देतात. बाणा धाग्यास पीळ कमी असल्याने 15-20 मिनिटे व ताणा धाग्यास पीळ अधिक असल्यामुळे अडीच ते तीन तास वाफ द्यावी लागते.
 
'''हॅकिंकसेटिंग :'''
 
कच्च्या सूताप्रमाणे पक्क्या सूताच्या पुन्हा लडया तयार केल्या जातात व त्यांची विक्री केली जाते. पक्के सूत हँक न करता सरळ वार्पिंगला वापरल्यास हँकिंग व वाईंडींग कामाची बचत होते. वार्पिंगनंतर डिगमिंग व ब्लिचिंग करुन रंगीत धागा विणकामास वापरता येतो. कच्चे सूत ते पक्के टिङ्कस्टेड सूत यामध्ये 3-4 टक्के घट येते.
रेशीमरेशमाच्या धाग्यास पीळ दिल्यानंतर तो आखूड होऊ नये व आकुंचन पावू नये म्हणून गरम पाण्याची वाफ दिली जाते. याकरिता तांब्याच्या बॅरलमध्ये टिङ्कस्टेडट्विस्टेड सूताचेसुताचे ड्रम स्टँडवर ठेवून वाफ देतात. बाणा धाग्यास पीळ कमी असल्याने 15१५-20२० मिनिटे व ताणा धाग्यास पीळ अधिक असल्यामुळे अडीच ते तीन तास वाफ द्यावी लागते.
 
'''हॅकिंग :'''
 
कच्च्या सूताप्रमाणेसुताप्रमाणे पक्क्या सूताच्यासुताच्या पुन्हा लडयालड्या तयार केल्या जातात व त्यांची विक्री केली जाते. पक्के सूत हँक न करता सरळ वार्पिंगला वापरल्यास हँकिंग व वाईंडींगवाईंडिंग कामाची बचत होते. वार्पिंगनंतर डिगमिंग व ब्लिचिंगब्लीचिंग करुन रंगीत धागा विणकामास वापरता येतो. कच्चे सूत ते पक्के टिङ्कस्टेडट्विस्टेड सूत यामध्ये 3-4 टक्के घट येते.
 
'''डिगमिंग व ब्लिचिंगब्लीचिंग :'''
 
टिङ्कस्टेडट्विस्टेड रेशीम सूतामध्येसुतामध्ये नैसर्गिक गम व रंग असतो. तो कपडे वापरतेवेळी कमी होवूहोऊ शकतो व कपडा आकसू शकतो. तोतसे होवूहोऊ नये म्हणून व कपडा मुलायम मिळावा यासाठी विणकामापूर्वी डिगमिंग व ब्लिचिंगब्लीचिंग केले जाते. एक किलो धाग्यासाठी 50५० लीटरलिटर पाणी, 200२०० ग्रॅम साबण, 300मिलीलीटर३०० मिलिलिटर हायड्रोजन पेरॉक्साईडपॅरॉक्साईड, 60६० मिलीलीटरमिलिलिटर सोडियम सिलीकेटसिलिकेट हे मिश्रण उकळावेउकळतातटिङ्कस्टेडट्विस्टेडड रेशीम सूत 45यात ४५-60६० मिनिटे यात घोळावेघोळतात. त्यानंतर कोमट चांगल्या पाण्यात स्वच्छ धुवावेधुतात. 5-6 लिटर पाण्यात 5 मिलीलीटरमिलिलिटर ऍसिटीकॲसिटिक ऍसिडॲसिड टाकून 10१० मिनिटे हे सूत बुडवून ठेवावेठेवतात. त्यानंतर 5-6 लिटर स्वच्छ पाण्यात टिनोपॉल टाकून 10१०-15१५ मिनिटे बुडवून ठेवावेठेवतात,पीळूननंतर पिळून सावलीत सुकवावेसुकवतात. या पध्दतीमध्येपद्धतीमध्ये मूळ वजनाच्यावजनातया 20२०-25२५ टक्के घट येते व एक किलो टिङ्कस्टेडट्विस्टेड सूत डिगमिंग व ब्लिचिंगसाठीब्लीचिंगसाठी 50५०/-रु. पर्यंत खर्च येतो. 8 तासात 2दोन कामगार 8-10१० किलो सूत डिगमिंग करु शकतात.
 
'''डिगमिंग व ब्लिचिंग:'''
टिङ्कस्टेड रेशीम सूतामध्ये नैसर्गिक गम व रंग असतो. तो कपडे वापरतेवेळी कमी होवू शकतो व कपडा आकसू शकतो. तो होवू नये म्हणून व कपडा मुलायम मिळावा यासाठी विणकामापूर्वी डिगमिंग व ब्लिचिंग केले जाते. एक किलो धाग्यासाठी 50 लीटर पाणी, 200 ग्रॅम साबण, 300मिलीलीटर हायड्रोजन पेरॉक्साईड, 60 मिलीलीटर सोडियम सिलीकेट हे मिश्रण उकळावे व टिङ्कस्टेड रेशीम सूत 45-60 मिनिटे यात घोळावे. त्यानंतर कोमट चांगल्या पाण्यात स्वच्छ धुवावे. 5-6 लिटर पाण्यात 5 मिलीलीटर ऍसिटीक ऍसिड टाकून 10 मिनिटे हे सूत बुडवून ठेवावे. त्यानंतर 5-6 लिटर स्वच्छ पाण्यात टिनोपॉल टाकून 10-15 मिनिटे बुडवून ठेवावे व पीळून सावलीत सुकवावे. या पध्दतीमध्ये मूळ वजनाच्या 20-25 टक्के घट येते व एक किलो टिङ्कस्टेड सूत डिगमिंग व ब्लिचिंगसाठी 50/-रु. पर्यंत खर्च येतो. 8 तासात 2 कामगार 8-10 किलो सूत डिगमिंग करु शकतात.
रेशीम लागवडीची सुरुवात [[तुती]]च्या झाडांच्या लागवडीपासून होते.
==संदर्भ==
 
"https://mr.wikipedia.org/wiki/रेशीम" पासून हुडकले