"सदस्य:Sandesh9822/धूळपाटी/डॉ. बाबासाहेब आंबेडकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
Sandesh9822 (चर्चा | योगदान) No edit summary खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन |
Sandesh9822 (चर्चा | योगदान) No edit summary खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन |
||
ओळ ६१४:
* [[दीक्षाभूमी]] — [[नागपूर]], महाराष्ट्र; येथे आंबेडकरांनी बौद्ध धर्म स्वीकारला होता.
* मुंबईतील बीआयटी चाळीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक होणार आहे. परळमधल्या बीआयटी चाळ क्रमांक एकमध्ये आंबेडकरांनी आपल्या आयुष्यातला २२ वर्षांचा कालखंड घालवला होता. या वास्तूमधील दोन खोल्यांमध्ये बाबासाहेब आंबेडकर, रमाबाई आणि त्यांचे कुटुंबीय राहत होते. बाबासाहेबांचे हे घर राष्ट्रीय स्मारक म्हणून विकसित करण्याची घोषणा महाराष्ट्र शासनाने केली आहे.<ref>https://marathi.abplive.com/news/jitendra-awhad-on-dr-babasaheb-ambedkar-statue-in-bit-chawl-mumbai-733345</ref>
* आंबेडकरांनी शिक्षण संस्था निर्माण करण्याचा हेतूने पुण्याच्या तळेगाव दाभाडे परिसरात स्वखर्चाने ८७ एकर जागा खरेदी केली होती. तेथे सन १९४७ साली बंगला उभारला. सध्या ही वास्तू एक पर्यटक केंद्र बनली असून त्यास 'बाबासाहेबांचा बंगला' म्हणून ओळखले जाते.<ref>https://www.loksatta.com/desh-videsh-news/ambedkars-inspiring-bungalow-at-talegaon-dabhade-1662101/</ref>
== लोकप्रिय संस्कृतीमध्ये ==
|