"सदस्य:Sandesh9822/धूळपाटी/डॉ. बाबासाहेब आंबेडकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
ओळ ३२३:
 
== शैक्षणिक कार्य ==
आंबेडकर हे उच्चविद्याविभूषित होते. तसेच ते [[शिक्षणतज्ज्ञ]] सुद्धा होते. "शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे, आणि जो ते प्राशन करेल तो वाघासारखा गुरगुरल्याशिवाय राहणार नाही." असे विचार आंबेडकरांनी मांडले.<ref>https://m.lokmat.com/jalgaon/dr-babasaheb-ambedkar-says-education-milk-wagheen/</ref><ref>https://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/nagpur-vidarbha-news/nagpur/nagpur-satyapal-maharaj-column/articleshow/61989657.cms</ref><ref>https://books.google.co.in/books?id=YoCDDwAAQBAJ&pg=PT97&lpg=PT97&dq=%E0%A4%A1%E0%A5%89.+%E0%A4%86%E0%A4%82%E0%A4%AC%E0%A5%87%E0%A4%A1%E0%A4%95%E0%A4%B0+%E0%A4%B5+%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A5%87%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%82%E0%A4%A6&source=bl&ots=wafbE-SU6e&sig=ACfU3U1SwkgoasTORin6ywlDMDSdp94ZXA&hl=en&sa=X&ved=2ahUKEwjSo722-p3nAhUAIbcAHQL1Dfo4FBDoATAIegQICRAB</ref> जातीच्या नियमानुसार कनिष्ट जातींना शिक्षण घेण्याचा हक्क नव्हता, केवळ उच्च जातींना शिक्षणाचा अधिकार होता. त्यामुळे कनिष्ट जातींची स्थिती जवळपास गुलामासारखीच झाालीझाली होती. आंबेडकर हे उच्चविद्याविभूषित होते. त्यामुळे शिक्षणामुळेच कनिष्ट जातींची स्थिती सुधारेल असा विचार करुन त्यांनीआंबेडकरांनी खालील कार्य केलीत.<ref>{{Cite book|title=समाजशास्त्र (इयत्ता १२ वी)|last=लेखक मंडळ|first=महाराष्ट्र|publisher=महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ|year=२०१३|isbn=|location=पुणे|pages=१४३ व १४४|language=मराठी}}</ref><ref>https://www.forwardpress.in/2017/10/ambedkars-thoughts-on-education-an-overview-hindi/</ref>
 
=== शैक्षणिक जागृती ===