== सुरुवातीचे जीवन ==
[[चित्र:Young Ambedkar.gif|thumb|right|तरुण डॉ. आंबेडकर]]
मालोजीराव हे रामजींचे वडील व डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे आजोबा होते. मालोजी इंग्लिश राजसत्तेच्या सैन्यात शिपाई म्हणून भरती झाले होते. सैन्यातील नोकरीमुळे मालोजीराव सैनिकी शाळेत शिक्षण घेऊ शकले. त्यांनी रामानंद पंथाची दीक्षा घेतली होती. त्यामुळे मालोजीराव यांच्या घरातील व्यवहारात शुद्ध विचाराला व शुद्ध आचाराला महत्त्वाचे स्थान होते.<ref>{{Cite book|title=महामानव डॉ. भीमराव रामजी आंबेडकर|last=गायकवाड 'राजवंश'|first=डॉ. ज्ञानराज काशिनाथ|publisher=रिया प्रकाशन|year=ऑगस्ट २०१६, सहावी आवृत्ती|isbn=|location=कोल्हापूर|pages=३२|language=मराठी}}</ref> मालोजीरावांना तीन मुलगे व एक मुलगी अशी चार अपत्ये होती. दोन मुलांनंतर मुलगीचा मिराबाई यांचा जन्म झाला होता. तर इ.स. १८४८ च्या सुमारास जन्मलेले [[रामजी सकपाळ|रामजी]] हे मालोजीरावांचे चौथे अपत्य होते.<ref>{{Cite book|title=महामानव डॉ. भीमराव रामजी आंबेडकर|last=गायकवाड 'राजवंश'|first=डॉ. ज्ञानराज काशिनाथ|publisher=रिया प्रकाशन|year=ऑगस्ट २०१६, सहावी आवृत्ती|isbn=|location=कोल्हापूर|pages=३२|language=मराठी}}</ref> मालोजीरावांचा पहिला मुलगा घरदार त्यागून संन्यासी झाला. दुसरा मुलगा इंग्रजी सैन्यातच नोकरीस लागला. तिसरा मुलगा रामजींनी सैनिकी शाळेत शिक्षण घेतले व पुढे ते नॉर्मलची परीक्षाही उत्तीर्ण झाले.<ref>{{Cite book|title=महामानव डॉ. भीमराव रामजी आंबेडकर|last=गायकवाड 'राजवंश'|first=डॉ. ज्ञानराज काशिनाथ|publisher=रिया प्रकाशन|year=ऑगस्ट २०१६, सहावी आवृत्ती|isbn=|location=कोल्हापूर|pages=३२|language=मराठी}}</ref> शिक्षण सुरु असताना रामजी इ.स. १८६६ च्या सुमारात वयाच्या १८व्या वर्षी इंग्रजी सैन्याच्या १०६ सॅपर्स अँड मायनर्स तुकडीत शिपाई म्हणून भरती झाले. रामजी १९ वर्षाचे असताना त्यांचा विवाह १३ वर्षीय [[भीमाबाई रामजी सकपाळ|भीमाबाईंशी]] झाला. भीमाबाईंचे वडील मुरबाडचे राहणार् होते व ते इंग्रजी सैन्यात [[सुभेदार]] या पदावर होते.<ref>{{Cite book|title=महामानव डॉ. भीमराव रामजी आंबेडकर|last=गायकवाड 'राजवंश'|first=डॉ. ज्ञानराज काशिनाथ|publisher=रिया प्रकाशन|year=ऑगस्ट २०१६, सहावी आवृत्ती|isbn=|location=कोल्हापूर|pages=३३|language=मराठी}}</ref> रामजी हे धार्मिक वृत्तीचे होते. त्यांची संत कबीराचे दोहे, ज्ञानेश्वर, नामदेव, चोखोबा, एकनाथ, तुकाराम इत्यादी संतांचे अभंग पाठ केले होते. ते रोज ज्ञानेश्वरी पाचव सकाळी स्त्रोते व भुपाळ्याही म्हणत. सैन्यात शिपाई असताना सैनिकी शाळेत त्यांचे इंग्रजी शिक्षण सुरु झाले व त्यांनी इंग्रजी उत्तमरित्या आत्मसात केली. यामुळे ते नॉर्मल स्कूलच्या (मॅट्रिकच्या) परीक्षेत उत्तीर्ण झाले.<ref>{{Cite book|title=महामानव डॉ. भीमराव रामजी आंबेडकर|last=गायकवाड 'राजवंश'|first=डॉ. ज्ञानराज काशिनाथ|publisher=रिया प्रकाशन|year=ऑगस्ट २०१६, सहावी आवृत्ती|isbn=|location=कोल्हापूर|pages=३३|language=मराठी}}</ref> मॅट्रिक परीक्षा उतीर्ण झाल्यामुळे त्यांची शिपाई पदाची नोकरी सुचली व त्यांना सैनिकी शाळेत म्हणजेच 'नॉर्मल स्कूल'मध्ये शिक्षक पदाच्या नोकरीची पदोन्नती मिळाली.<ref>{{Cite book|title=महामानव डॉ. भीमराव रामजी आंबेडकर|last=गायकवाड 'राजवंश'|first=डॉ. ज्ञानराज काशिनाथ|publisher=रिया प्रकाशन|year=ऑगस्ट २०१६, सहावी आवृत्ती|isbn=|location=कोल्हापूर|pages=३४|language=मराठी}}</ref> रामजींना उत्तम शिक्षण बनवण्यासाठी प्रशिक्षण घेण्यास पुण्याच्या सैनिक शाळेत प्रवेश मिळाला. प्रशिक्षित शिक्षक होऊन त्यांची इंग्रजी राजसत्तेच्या सैनिक शाळेत पदोन्नती होऊन मुख्याध्यापक बनले व या पदावर ते चौदा वर्ष राहिले. त्यांना मुख्याध्यापक पदाच्या अखेरच्या टप्प्यात '[[सुभेदार]]' पदाचीही बढती मिळाली.<ref>{{Cite book|title=महामानव डॉ. भीमराव रामजी आंबेडकर|last=गायकवाड 'राजवंश'|first=डॉ. ज्ञानराज काशिनाथ|publisher=रिया प्रकाशन|year=ऑगस्ट २०१६, सहावी आवृत्ती|isbn=|location=कोल्हापूर|pages=३४ व ३५|language=मराठी}}</ref> रामजी व भीमाबाई या दांपत्यांना १८९१ पर्यंत चौदा अपत्य झाली होती. त्यापैकी गंगा, रमा, मंजुळा, व तुळसा या चार मुली जीवंत राहिल्या होत्या. मुलांपैकी बाळाराम, आमंदराव, व भीमराव ही तीन मुले जिवंत होती. भीमराव सर्वात लहान व चौदावे अपत्य होता.<ref>{{Cite book|title=महामानव डॉ. भीमराव रामजी आंबेडकर|last=गायकवाड 'राजवंश'|first=डॉ. ज्ञानराज काशिनाथ|publisher=रिया प्रकाशन|year=ऑगस्ट २०१६, सहावी आवृत्ती|isbn=|location=कोल्हापूर|pages=३५|language=मराठी}}</ref>
डॉ.रामजी बाबासाहेबज्या आंबेडकरांचापलटणीत जन्महोते [[एप्रिलती १४|१४पलटन एप्रिल]] [[इ.स. १८९१|१८९१]]१८८८ रोजी सध्याच्यामध्ये [[मध्य प्रदेश]] राज्यातीलातील [[इंदूर जिल्हा|इंदूरमहू]] जिल्ह्यामधीलयेथे [[महू]]लष्करी (आतातळावर आली होती. येथे सुभेदार रामजींना नॉर्मल स्कूलचे मुख्याध्यापक पद मिळाले होते.<ref>{{Cite book|title=महामानव [[डॉ. भीमराव रामजी आंबेडकर|last=गायकवाड नगर]])'राजवंश'|first=डॉ. ज्ञानराज काशिनाथ|publisher=रिया प्रकाशन|year=ऑगस्ट २०१६, सहावी आवृत्ती|isbn=|location=कोल्हापूर|pages=३५|language=मराठी}}</ref> या गावीकाळात रामजी व लष्करीभीमाबाईंच्या छावणीतपोटी झालाडॉ. आंबेडकरांचेबाबासाहेब पूर्वजआंबेडकरांचा भारतीयजन्म ब्रिटिश[[एप्रिल सैन्यात१४|१४ कार्यरतएप्रिल]] होते[[इ.स. भीमरावांचे१८९१|१८९१]] आजोबारोजी मालोजी[[महू]] सकपाळया हेलष्करी भारतीयछावणी ब्रिटिशअसलेल्या सैन्यातगावी शिपाईझाला.<ref>{{Cite होते;book|title=महामानव वडीलडॉ. भीमराव रामजी सकपाळ हेही ब्रिटिश सैन्यातआंबेडकर|last=गायकवाड 'सुभेदारराजवंश'|first=डॉ. वज्ञानराज 'सैनिकीकाशिनाथ|publisher=रिया शिक्षक'प्रकाशन|year=ऑगस्ट या२०१६, पदांवरसहावी कार्यरत होते.आवृत्ती|isbn=|location=कोल्हापूर|pages=३५|language=मराठी}}</ref> रामजींनी [[मराठी]] व [[इंग्रजी]] भाषेचे यथाविधी शिक्षणही घेतले होते. रामजी सकपाळ [[महू]] येथील सैन्य छावणीत सैन्यात कार्यरत होते. भीमराव हे रामजी सकपाळ व आई [[भीमाबाई रामजी सकपाळ|भीमाबाई]] यांचे १४वे व अंतिम अपत्य होते. बाळाचे नाव 'भिवा' असे ठेवण्यात आले, तसेच त्यांची भीम, भीमा व भीमराव ही नावेही प्रचलित झाली. [[आंबेडकर कुटुंब|आंबेडकरांचे कुटुंब]] हे त्याकाळी [[अस्पृश्य]] ([[दलित]]) गणल्या गेलेल्या [[महार]] जातीचे होते आणि महाराष्ट्रातील [[रत्नागिरी जिल्हा|रत्नागिरी]] जिल्ह्याच्या [[मंडणगड]] तालुक्यातील [[आंबडवे]] या गावचे होते. ('आंबडवे' या गावचा 'अंबावडे' असा चूकिचा उल्लेख अनेक ठिकाणी केला गेलेला आहे.<ref>{{स्रोत बातमी|url=https://www.loksatta.com/pune-news/about-name-of-ambadve-village-1227278/|title=आंबडवे नाव योग्यच – खासदार अमर साबळे|date=2016-04-14|work=Loksatta|access-date=2018-03-14|language=mr-IN}}</ref><ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://www.loksatta.com/kgtocollege-news/international-standard-educational-complex-at-original-village-of-dr-babasaheb-ambedkar-446635/lite/|title=डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे मूळ गाव आंबवडे येथे आंतरराष्ट्रीय दर्जाचे शैक्षणिक संकुल – Loksatta|website=www.loksatta.com|access-date=2018-03-14}}</ref><ref>{{स्रोत बातमी|url=https://divyamarathi.bhaskar.com/news/MAH-MUM-ambedkars-teacher-family-saving-memories-of-ambedkar-5489831-NOR.html|title=आंबेडकर गुरुजींचं कुटुंब जपतंय सामाजिक वसा, कुटुंबानं सांभाळल्या ‘त्या’ आठवणी|date=2016-12-26|work=marathibhaskar|access-date=2018-03-14|language=mr}}</ref>) अस्पृश्य असल्यामुळे त्यांच्यासोबत नेहमी सामाजिक-आर्थिक भेदभाव केला गेला. इ.स. १८९४ मध्ये सुभेदार रामजी सकपाळ इंग्रजी सैन्यातील मुख्याध्यापक पदाच्या नोकरीवरुन निवृत्त झाले आणि दोनमहाराष्ट्रातील वर्षानंतररत्नागिरी हेजिल्ह्यातील कुटुंबआपल्या मूळ गावाजवळीत [[सातारादोपीली]] येथेया गेलेगावातील 'कॅम्प दोपोली' वस्तीत परिवारासह राहू लागले. त्यांच्याभीमराव यावयाने स्थानांतरानंतरलहान थोड्याअसल्यामुळे कालावधीतकॅम्प दापोली येथील शाळेत त्यास प्रवेश देता न आल्याने घरीच लहानग्या भीमरावास अक्षर ओळख करून द्यावी लागली. [[इ.स. १८९६]]१९९६ मधेमध्ये मस्तकशूळरामजींची याआपल्या आजारानेकुटुंबासह आंबेडकरांच्यादापोली आईचेसोडली निधनव झाले,[[सातारा]] त्यावेळीयेथे आंबेडकरराहिले. ५यावेळी भीमरावाचे वय पाच वर्षाचे झाले होते. त्यानंतररामजींनी बालकइ.स. भीमाचे१९९६ वच्या अन्यनोव्हेंबर मुलांचीमहिन्यात संगोपनसातारा त्यांच्यायेथील मीरा'कॅम्प आत्यांनीस्कूल' केलेया आणिमराठी कठीणशाळेमध्ये परिस्थितीतभीमरावाचे तेनाव जगलेदाखल केले.<ref>{{Cite आंबेडकरांच्याbook|title=महामानव १४डॉ. भावंडापैकीभीमराव ७रामजी जणांचेआंबेडकर|last=गायकवाड निधन बालपणीच झाले होते'राजवंश'|first=डॉ. तीनज्ञानराज मुलगेकाशिनाथ|publisher=रिया -प्रकाशन|year=ऑगस्ट बलराम२०१६, आनंदरावसहावी आणिआवृत्ती|isbn=|location=कोल्हापूर|pages=३५|language=मराठी}}</ref> भीमरावया आणिवर्षीच तीनत्यांनी मुली[[कबीर -पंथ]]ाची मंजुळा,दीक्षा येसूघेतली. आणित्यांच्या तुळसाया हेस्थानांतरानंतर ७थोड्या जणकालावधीत जगले[[इ.स. त्यांच्या१८९६]] भाऊ-बहिणींपैकीमधे फक्त[[मस्तकशूळ]] आंबेडकरचया शालेयआजाराने परीक्षाआंबेडकरांच्या उत्तीर्णआई होऊनभीमाबाईंचे हायस्कूलमध्येनिधन गेलेझाले, त्यावेळी आंबेडकर ५ वर्षाचे होते.<ref>{{Cite book|title=महामानव डॉ. भीमराव वयानेरामजी लहानआंबेडकर|last=गायकवाड असल्यामुळे'राजवंश'|first=डॉ. कॅम्पज्ञानराज दापोलीकाशिनाथ|publisher=रिया येथीलप्रकाशन|year=ऑगस्ट शाळेत२०१६, त्याससहावी प्रवेशआवृत्ती|isbn=|location=कोल्हापूर|pages=४१|language=मराठी}}</ref> देतात्यानंतर नबालक आल्यानेभीमाचे घरीचव लहानग्याअन्य भीमरावासमुलांची अक्षरसंगोपन ओळखत्यांच्या करूनमीरा द्यावीआत्यांनी लागली.केले आणि कठीण परिस्थितीत ते जगले.
[[इ.स. १८९६]] मध्ये रामजींनी आपल्या परिवारासह [[दापोली]] सोडली व ते [[सातारा]] येथे एका साधारण घरात राहिले, आणि थोड्याच दिवसानंतर भाड्याने घेतलेल्या एका बंगल्यात ते राहू लागले. त्यावेळी भीमरावाचे वय पाच वर्षाचे झाले होते. हे वय त्यास शाळेत प्रवेश देण्यास योग्य होते. रामजींनी [[इ.स. १८९६]] च्या नोव्हेंबर महिन्यात सातारा येथील कॅम्प स्कूल मध्ये भीमरावाचे नाव दाखल केले. [[इ.स. १८९८]] साली रामजींनी जीजाबाई नावाच्या विधवेसोबत दुसरे लग्न केले. भीमरावाचे मूळ गाव कोकणातील [[आंबडवे]] व मूळ आडनाव ''सकपाळ'' होते. साताऱ्यातील कॅम्प स्कूल मधील मराठी शिक्षण पूर्ण केल्यानंतर साताऱ्यातीलच सातारा हायस्कूल या इंग्रजी सरकारी हायस्कूल मध्ये भीमरावाचे नाव दाखल केले.<ref>{{Cite book|title=महामानव डॉ. भीमराव रामजी आंबेडकर|last=गायकवाड 'राजवंश'|first=डॉ. ज्ञानराज काशिनाथ|publisher=रिया प्रकाशन|year=ऑगस्ट २०१६, सहावी आवृत्ती|isbn=|location=कोल्हापूर|pages=४२|language=मराठी}}</ref> [[कोकण]]ामधील लोक पूर्वी आपले आडनाव आपल्या गावाच्या नावावरून ठेवत असे व त्यात शेवटी (उपसर्ग) ''कर'' शब्द जोडण्याचा प्रघात असे. त्यामुळेच बाबासाहेबांचे आडनाव "सकपाळ" असतांना त्यांचे वडील [[रामजी आंबेडकर]] यांनी [[सातारा|साताऱ्यातील]] गव्हर्नमेंट हायस्कूल (आताचे [[प्रतापसिंह हायस्कूल]]) मध्ये "आंबडवेकर" असे आडनाव ७ नोव्हेंबर १९०० रोजी नोंदवले. (अनेक ठिकाणी या आडनावाचाही ''अंबावडेकर'' असाहा चूकीचा उल्लेख केलेला आहे<ref>{{स्रोत बातमी|url=https://m.divyamarathi.bhaskar.com/news/MAH-MUM-ambedkars-teacher-family-saving-memories-of-ambedkar-5489831-NOR.html|title=आंबेडकर गुरुजींचं कुटुंब जपतंय सामाजिक वसा, कुटुंबानं सांभाळल्या ‘त्या’ आठवणी|date=2016-12-26|work=marathibhaskar|access-date=2018-03-14|language=mr}}</ref>) साताऱ्याच्या या शाळेत भीमरावांना शिकवण्यासाठी कृष्णा केशव आंबेडकर नावाचे [[देवरूखे ब्राह्मण]] शिक्षक होते. शाळेच्या दप्तरात नोंदवलेले भीमरावांचे 'आंबडवेकर' हे आडनाव उच्चारताना त्यांना ते आडमिडे वाटत असे म्हणून माझे 'आंबेडकर' हे नाव तू धारण कर, त्यांनी असे भीमरावांना सुचविले. तेव्हा त्यावर भीमरावांनी होकार दिला आणि तशी नोंद शाळेत झाली. तेव्हापासून त्यांचे आडनाव 'आंबडवेकर'चे '[[आंबेडकर]]' असे झाले. नोव्हेंबर १९०४ मध्ये भीमरावांनी इंग्रजी चौथीची परीक्षा पास केली व यावर्षीच रामजी सकपाळ [[मुंबई]]ला सहपरिवार गेले.<ref>{{Cite book|title=महामानव डॉ. भीमराव रामजी आंबेडकर|last=गायकवाड 'राजवंश'|first=डॉ. ज्ञानराज काशिनाथ|publisher=रिया प्रकाशन|year=ऑगस्ट २०१६, सहावी आवृत्ती|isbn=|location=कोल्हापूर|pages=४४|language=मराठी}}</ref> भीमराव आपल्या विद्यार्थी जीवनात दररोज १८ तास अभ्यास करत असत.<ref>{{स्रोत पुस्तक|title=B.R. AMBEDKAR: Saviour of the Masses|last=Kapadiya|first=Payal|publisher=Wisha Wozzawriter published by Puffin|year=2012|isbn=|location=Mumbai|pages=14}}</ref>
डिसेंबर १९०४ मध्ये रामजी सकपाळ यांनी [[इ.स. १८९८मुंबई]]ला सालीसहपरिवार दुसरेआले लग्नव केलेतेथील आणि'लोअर परळ' भागातील 'डबक चाळ' नावाच्या एका इमारतीच्या एका खोलीत राहू लागले.<ref>{{Cite book|title=महामानव डॉ. भीमराव रामजी [[आंबेडकर|last=गायकवाड कुटुंब'राजवंश'|आपल्याfirst=डॉ. कुटुंबासह]]ज्ञानराज काशिनाथ|publisher=रिया प्रकाशन|year=ऑगस्ट २०१६, सहावी आवृत्ती|isbn=|location=कोल्हापूर|pages=४४|language=मराठी}}</ref> [[मुंबई]]ला गेले. तेथेमधे भीमराव हे एलफिन्स्टन रस्त्यावरील सरकारी शाळेत जाऊ लागले, एल्फिन्स्टन हायस्कूलमधे जाणारे ते पहिले अस्पृश्य विद्यार्थी होते.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=http://www.columbia.edu/itc/mealac/pritchett/00ambedkar/timeline/1900s.html|title=1900s|last=Pritchett|first=Frances|website=www.columbia.edu|access-date=2018-03-14}}</ref> [[कबीर पंथ]]ीय असलेल्या रामजींनी मुलांना हिंदू साहित्याची ओळख करून दिली. चौथीची परिक्षा पास झाल्यावर त्यांना दादा केळूस्कर गुरूजींनी स्वत: लिहिलेले 'भगवान बुद्धाचे चरित्र' पुस्तक भेट म्हणून दिले. यावेळी त्यांना पहिल्यांदाच [[गौतम बुद्ध|बुद्धांच्या]] शिकवणूकींची माहिती कळाली.<ref>{{स्रोत पुस्तक|url=https://books.google.co.in/books?id=7-9EOFGLps0C&printsec=frontcover&dq=buddha+and+his+dhamma&hl=mr&sa=X&ved=0ahUKEwjF4r-B0-vZAhXM6Y8KHQjrAmEQ6AEILjAB#v=onepage&q=buddha%20and%20his%20dhamma&f=false|title=The Buddha and his Dhamma|publisher=Gautam Book Center|language=en}}</ref> रामजी बाबांना इतर जातींतील लोकांच्या विरोधामुळे मुलांना सरकारी शाळेत शिकवण्यासाठी आपल्या लष्करातील पदाचा वापर करावा लागला. शाळेत प्रवेश मिळाला तरी भीमरावांना इतर विद्यार्थ्यांपासून वेगळे बसावे लागे आणि शिक्षकांचे साहाय्य मिळत नसे. त्यांना वर्गात बसण्याची परवानगी नव्हती. जेव्हा त्यांना तहान लागत असे, तेव्हा शाळेतील पाणी पिण्याच्या भांड्याला किंवा [[पेला|पेल्याला]] स्पर्श करण्याची त्यांना परवानगी नव्हती. तेव्हा एखादा उच्च जातीतील व्यक्ती उंचीवरून त्यांच्या ओंजळीवर पाणी ओतत असे. आंबेडकरांसाठी हे कार्य सहसा शालेय शिपायाद्वारे केले जात असे आणि जर शिपाई उपलब्ध नसेल तर त्यांना दिवसभर पाण्याविनाच रहावे लागत असे; नंतर त्यांनी आपल्या लेखनात या घटनेचे "शिपाई नाही, तर पाणी नाही" असे वर्णन केले आहे.
[[इ.स. १९०७]] साली तरूण भीमरावांनी [[मुंबई विद्यापीठ]]ाची मॅट्रिकची परीक्षा यशस्वीरीत्या पास केली. त्यावेळी एखाद्या अस्पृश्य मुलाने असे यश मिळविणे एवढे दुर्मिळ होते की, त्यांचे अभिनंदन करण्यासाठी तेव्हा एक जाहिर सभा भरवण्यात आली. [[इ.स. १९०८]] मध्ये त्यांनी [[मुंबई विद्यापीठ]]ाच्या [[एल्फिन्स्टन महाविद्यालय]]ात प्रवेश घेतला. शाळेत असतानाच [[इ.स. १९०६]] मध्ये त्यांचे लग्न [[दापोली]]च्या ९ वर्षीय रमाबाई यांच्याबरोबर झाले होते. पुढे चार वर्षांनी इ.स. १९१२ मध्ये त्यांनी त्याच मुंबई विद्यापीठाची [[राज्यशास्त्र]] आणि [[अर्थशास्त्र]] विषय घेऊन बी.ए. ची पदवी संपादन केली आनि बडोदा संस्थानात नेकरीसाठी रूजू झाले. याच वर्षी १२ जानेवारी २०१२ रोजी त्यांना पहिला मुलगा [[यशवंत आंबेडकर|यशवंत]] झाला. त्याच सुमारात [[२ फेब्रुवारी]], [[इ.स. १९१३]] मध्ये त्यांचे आजारी रामजी बाबांचे मुंबईमध्ये निधन झाले. पुढे चार महिन्यांनी बरोडा नरेशांकडून प्रति महिने २५ रूपये शिष्यवृत्ती घेऊन अमेरीकेतील [[कोलंबिया विद्यापीठ]]ात उच्च शिक्षण घेण्यासाठी त्यांनी प्रयाण केले.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|author=Frances Pritchett |दुवा=http://www.columbia.edu/itc/mealac/pritchett/00ambedkar/timeline/graphics/youth.html |शीर्षक=youth |प्रकाशक=Columbia.edu |accessdate=17 July 2010| archiveurl= http://web.archive.org/web/20100625044711/http://www.columbia.edu/itc/mealac/pritchett/00ambedkar/timeline/graphics/youth.html| archivedate= 25 June 2010 | deadurl= no}}</ref>
|