"सदस्य:Sandesh9822/धूळपाटी/डॉ. बाबासाहेब आंबेडकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
ओळ ६१३:
 
आंबेडकरांच्या सन्मानार्थ [[भारतीय संविधान दिन]] (राष्ट्रीय विधी दिन) [[२६ नोव्हेंबर]] रोजी साजरा केला जातो.<ref>{{cite web|title=Govt. to observe November 26 as Constitution Day|url=http://www.thehindu.com/news/cities/mumbai/live-pm-modi-at-mumbai-lays-foundation-for-fourth-terminal-at-jnpt/article7749798.ece|publisher=द हिन्दू|accessdate=20 November 2015|date=11 October 2015}}</ref> भारत सरकारने आंबेडकरांचे १२५वे जयंती वर्ष साजरे केले जात असताना त्यांना एक प्रकारची श्रद्धांजली वाहण्यासाठी २६ नोव्हेंबर २०१५ रोजी पहिला अधिकृत संविधान दिन साजरा केला. संविधानाबाबत जनजगृती करण्यासाठी आणि आंबेडकरांच्या विचारांचा प्रसार करण्याच्या उद्देशाने देशभरात २६ नोव्हेंबर हा दिवस 'संविधान दिन' म्हणून साजरा केला जातो.<ref name=IT>{{cite news|title=November 26 to be observed as Constitution Day: Facts on the Constitution of India|url=http://indiatoday.intoday.in/education/story/constitution-of-india/1/496659.html|accessdate=20 November 2015|work=इंडिया टुडे|date=12 October 2015}}</ref><ref>{{cite web|title=Law Day Speech|url=http://supremecourtofindia.nic.in/speeches/lawdayspeech.pdf|publisher=Supreme Court of India|accessdate=20 November 2015}}</ref>
 
आंबेडकरांच्या सन्मानार्थ ५ जुलै हा दिवस 'लॉयर्स डे' (वकील दिन) म्हणून साजरा केला जातो. कारण आंबेडकरांनी ५ जुलै १९२३ रोजी वकिली व्यवसायाला सुरुवात केली होती. <ref>https://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/aurangabad-marathwada-news/aurangabad/do-not-confine-dr-ambedkar-to-the-constitution/articleshow/71052631.cms</ref>
 
== चित्रपट, मालिका आणि नाटके ==