"सदस्य:Sandesh9822/धूळपाटी/डॉ. बाबासाहेब आंबेडकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
ओळ ४८०:
आंबेडकरांनी [[हिंदू धर्म|हिंदू धर्मात]] सुधारणा करण्याचा प्रयत्न केला. पण हिंदूंची मानसिकता बदलण्यास त्यांना अपयश आले. त्यामुळे हिंदू धर्मात राहून अस्पृश्यांची आर्थिक स्थिती व सामाजिक दर्जा सुधारणार नाही, याची जाणीव त्यांना झाली. तसेच अस्पृश्य हे हिंदूंच्या सामाजिक व धार्मिक गुलामगिरीतून मुक्त होणार नाही हेही त्यांना जाणवले. त्यामुळे हिंदू धर्माचा त्याग करणे त्यांच्यासाठी आवश्यक ठरले. त्यांनी असा विचार केला की, जसे स्वातंत्र्य हे भारतासाठी आवश्यक आहे, तसेच धर्म बदलणे हे अस्पृश्यांसाठी आवश्यक आहे.<ref>{{Cite book|title=समाजशास्त्र (इयत्ता १२ वी)|last=लेखक मंडळ|first=महाराष्ट्र|publisher=महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ|year=२०१३|isbn=|location=पुणे|pages=१४६|language=मराठी}}</ref> आंबेडकरांची धर्मांतराची संकल्पना स्पष्ट होती. अस्पृश्यांना हिंदू धर्मामध्ये चांगली वागणूक मिळत नाही. तसेच हिंदू धर्म जातिव्यवस्थेचा पुरस्कर्ता असून तो माणसांत भेद करतो, हिंदू धर्मात समता, स्वातंत्र्य आणि बंधुता नाही.बाबासाहेबांनी हिंदू धर्म आणि समाजव्यवस्थेला असा प्रश्न केला, "जो धर्म अस्पृश्यांना मंदिरात जाऊ देत नाही, पाणी पिऊ देत नाही, ज्ञानार्जन करू देत नाही; आमच्या सारख्यांच्या सावलीचा विटाळ मानतो, हिंदू धर्म अस्पृश्यांना तुच्छ मानतो, अशा हिंदू धर्मात अस्पृश्यांनी का राहावे?" डॉ. बाबासाहेबांनी [[१३ ऑक्टोबर]] [[इ.स. १९३५|१९३५]] रोजी [[नाशिक]] जिल्ह्यातील [[येवले|येवला]] या गावी भरलेल्या परिषदेत [[हिंदू धर्म]]ाचा त्याग करण्याची घोषणा केली. या निर्णयामुळे हिंदूधर्मीयांना मोठा धक्का बसला. धर्मांतराच्या या घोषणेनंतर [[ख्रिश्चन]], [[मुस्लिम]], [[शिख]], [[जैन]], [[बौद्ध]], [[यहूदी]] इत्यादी धर्मांच्या धर्मगुरूंनी बाबासाहेबांनी त्यांच्या कोट्यवधी अनुयायांसह आपल्या धर्मात यावे यासाठी निमंत्रणे दिली तर काहींनी आमिषेही दाखवली. बॅरिस्टर [[मोहम्मद अली जिना]] यांनी जयकरांमार्फत आंबेडकरांनी [[इस्लाम]] स्वीकारावा, [[पाकिस्तान]]ाला यावे व पाकिस्तानाचे गव्हर्नर व्हावे अशी ऑफर दिली होती. तर त्यावेळेची जगातील सर्वाधिक श्रीमंत राजवट असलेल्या [[निझाम]]ाने आंबेडकरांनी अनुयायांसह इस्लाम स्वीकारल्यास प्रत्येक व्यक्ती मागे काही कोटी रूपये देण्याचे कबूल केले होते.<ref>{{Citation|last=Zee News|title=Baba Saheb : Documentary on complete personality of Dr Bhimrao Ambedkar {{!}} Part II|date=2016-04-14|url=https://m.youtube.com/watch?t=97s&v=65fxrTaebwQ|accessdate=2018-03-30}}</ref> परंतु त्यांना भारतभूमीतला, विवेकनिष्ट व मानवी मुल्यें जपणारा धर्म हवा होता म्हणून त्यांनी ह्या दोन्ही ऑफर नाकारल्या. एका ख्रिश्चन धर्माच्या विदेशी धर्मगुरूंनी त्यांना [[ख्रिश्चन धर्म]] स्वीकारण्याती विनंती केली व धर्म स्वीकारल्यानंतर जगातील सारेच ख्रिश्चन देश अस्पृश्यांचा सामाजिक, आर्थिक आणि राजकीय स्तर उंचावण्यास मदत करतील अशी हमी दिली. महाबोधी सोसायटीकडून [[बौद्ध]] [[भिक्खू]]ंनी त्यांनी [[बौद्ध धर्म]] स्वीकारावा अशी तार पाठवली होती. हा धर्म [[आशिया]] खंडातील एक प्रमुख धर्म होता. जो तुमचे व तुमच्या अनुयायांचे उद्धिष्टे साध्य करेल, असे त्यात लिहिले हाते.
 
बुद्धिप्रमाण्यवादी बाबासाहेबांनी घाई न करता आपल्या धर्मांतरांच्या घोषणेनंतर सलग २१ वर्षे जगातील विविध धर्मांचे अध्ययन केले. त्यानंतर त्यांचा कल मानवतावादी व विज्ञानवादी म्हणून पूर्णपणे बौद्ध धम्माकडे वळला. म्हणूनच धर्मांतरापूर्वी मुंबईत १९४५ मध्ये मुंबई येथे [[सिद्धार्थ लॉ कॉलेज, मुंबई|सिद्धार्थ]] स्थापन केले.तसेच औरंगाबाद या ठिकाणी इ.स. १९५० महाविद्यालयात काढून त्यास [[मिलिंद महाविद्यालय]] व परिसरास नागसेनवन असे नाव दिले. मुंबईतील त्यांच्या निवासस्थानाला [[राजगृह]] असे नाव दिले.त्यांनी 'दिनांक १४ ऑक्टोबर १९५६, नागपूर' हा धर्मांतराचे स्थळ व दिवस जाहीर केला. त्यानंतर भारतातील सर्व राज्यांतून लक्षावधी अस्पृश्य लोक नागपूर येथे धम्म दीक्षेकरिता येऊ लागले.
 
<span style="color: orange">
<blockquote>बाबासाहेबबाबासाहब करे पुकार
बुद्ध धम्म का करो स्वीकार...</blockquote></span>
 
ओळ ४९०:
बुद्ध धम्म का स्वीकार करो...</blockquote></span>
 
अशा आंबेडकरवाद्यांनी घोषणा देत साराआंबेडकरवाद्यांनी परिसरनागपूरात दणाणूनप्रवेश टाकलाकेला. नागपूर शहरात ५ लक्ष आंबेडकरानुयायी आले नागपूर शहराची लोकसंख्या दुप्पट झाली. त्या दिवशी [[विजयादशमी|अशोक विजयादशमी]] होती (या दिवशी [[सम्राट अशोक]] यांनी बौद्ध धम्माचा स्वीकार केला होता). हे शपथग्रहण सकाळी ९.०० वाजता झाले. श्रीलंकेचे बौद्ध भिक्खू महास्थवीर चंद्रमणी यांचेकडून डॉ. बाबासाहेब आंबेडकर व सौ. डॉ. सविता आंबेडकर यांनी [[त्रिशरण]] व [[पंचशील]] ग्रहण करून सर्वप्रथम धम्मदीक्षा घेतली आणि. त्यांनंतर स्वत:नवदीक्षित बौद्ध झालेल्या आंबेडकरांनी स्वतः आपल्या सुमारे ५,००,००० लक्ष अनुयायांना त्रिशरण, पंचशील आणि [[बावीस प्रतिज्ञा]] देऊन बौद्ध धम्माची दीक्षा दिली.<ref>{{स्रोत बातमी|url=https://www.loksatta.com/lokprabha/babasaheb-ambedkar-and-religion-change-290869/|title=बाबासाहेब आणि धर्मातर|date=2013-12-06|work=Loksatta|access-date=2018-03-30|language=mr-IN}}</ref><ref>{{स्रोत बातमी|url=http://divyamarathi.bhaskar.com/article/EDT-babasaheb-ambedkar-column-2481860.html|title=डॉ. आंबेडकरांचा बौद्ध धम्म|date=2011-10-06|work=marathibhaskar|access-date=2018-03-14|language=mr}}</ref> यानंतर आंबेडकरांनी १५ ऑक्टोबर रोजी सुद्धा ३,००,००० लक्ष अनुयायांना दीक्षा दिली, तर [[चंद्रपूर]] येथे १६ ऑक्टोबर रोजी ३,००,००० लक्ष लोकांना बौद्ध धम्माची दीक्षा दिली व अकोला येथे ५०० लोकांना बौद्ध धम्माची दीक्षा घेतली. तीन दिवसांतच आंबेडकरांनी १० लाखापेक्षा अधिक लोकांना बौद्ध धम्माची दीक्षा देऊन जगातील बौद्धांची संख्या १० लाखांनी वाढवली.<ref>{{Cite book|title=डॉ. आंबेडकरी हितशत्रुंच्या जाणिवा|last=लोखंडे|first=भाऊ|publisher=परिजात प्रकाशन|year=२०१२|isbn=|location=कोल्हापुर|pages=१५०|language=मराठी}}</ref> मार्च १९५९ च्या एका अहवालानुसार देशात १.५ ते २ कोटी अस्पृश्यांनी बौद्ध धर्म स्वीकारला होता.<ref name=":0">{{स्रोत पुस्तक|url=https://books.google.co.in/books?id=e-b2EzNRxQIC&printsec=frontcover&dq=ambedkar+and+buddhism&hl=en&sa=X&ved=0ahUKEwiSiNXAuJnZAhXLro8KHR0HDhkQ6AEIJjAB#v=onepage&q=ambedkar%20and%20buddhism&f=false|title=Ambedkar and Buddhism|last=Sangharakshita|date=2006|publisher=Motilal Banarsidass Publishe|isbn=9788120830233|language=en}}</ref> याआंबेडकरांनी घटनेचीभारतात जागतिकबौद्ध इतिहासातधर्म नोंदपुनर्जीवित झालीकेला. तरत्यांचे याधर्मांतर घटनेनेजगातील भारतातएक बौद्धसर्वात धर्ममोठे पुनर्जीवितसामूहिक झालाधर्मांतर होते. डॉमहापरिनिर्वाणापर्यंत आंबेडकरांनी ३० लक्षापेक्षा जास्त लोकांना बौद्ध धर्मात आणण्याचे कार्य केले. बाबासाहेब[[अशोक|सम्राट आंबेडकरांचेअशोकानंतर]] धर्मांतरबौद्ध जगातधर्माचे ऐतिहासिकप्रसार होतेकार्य कारणआंबेडकरांएवढे तेकोणत्याही जगातीलभारतीयाने सर्वातकेले मोठेनाही.<ref>{{Cite सामूहिकbook|title=आधुनिक धर्मांतरमहाराष्ट्राचा होतेइतिहास|last=गाठाळ|first=डॉ. एस.एस.|publisher=कैलास प्रकाशन|year=२०१९|isbn=|location=औरंगाबाद|pages=४४७|language=मराठी}}</ref>
 
[[चित्र:22 Vows (in Marathi) administered by Most Revered Bodhisattva Dr. Babasaheb Ambedkar on the occasion of Buddhist Dhamma Deeksha on 14 October 1956 at Deeksha Bhoomi, Nagpur.jpg|thumb|right|२२ प्रतिज्ञांचा दीक्षाभूमीवरील स्तंभ]]
बाबासाहेबांनीआंबेडकरांनी स्वतःच्या आपल्या नवीन बौद्धांना, ज्या [[२२ प्रतिज्ञा]] दिल्यावदवून घेतल्या. त्याह्या बौद्ध धर्माचेच सार आहेत, अशा स्वतःच्या [[२२ प्रतिज्ञा]] दिल्या. ज्यामध्ये बौद्ध धर्मात असलेला हिंदू देव-देवता व संस्कृतीचा त्याग, बुद्धाचे पंचशील, त्रिशरण, अष्टांगमार्ग, दहा पारमिता, मानवी मूल्ये व तत्त्वे आहेत. या प्रतिज्ञा बौद्ध धम्माचे सार असून [[पंचशील]], [[अष्टांगिक मार्ग]] व [[दहा पारमिता]] अनुसरण्याच्या आहेत. बाबासाहेबांच्या प्रतिज्ञा या आवाहन स्वरूपातील सूचनांसारखे आहेत. प्रतिज्ञा पाळण्याची ते कठोर सक्त ताकिद देत नाहीत किंवा कठोर भाषा वापरीत नाहीत. २२ प्रतिज्ञा बौद्ध धर्माचा सांस्कृतिक भाग म्हणून महत्वाचामहत्वाच्या आहेआहेत.
 
=== आंबेडकरानंतर बौद्ध समाज ===