"सदस्य:Sandesh9822/धूळपाटी/डॉ. बाबासाहेब आंबेडकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
Sandesh9822 (चर्चा | योगदान) No edit summary खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन |
Sandesh9822 (चर्चा | योगदान) No edit summary खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन |
||
ओळ ५६६:
अनेक [[डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावावर असलेल्या गोष्टींची यादी|सार्वजनिक संस्था, विद्यापीठे, महाविद्यालये, वास्तु, रस्ते, इत्यादी गोष्टी आंबेडकरांच्या सन्मानार्थ त्यांच्या नावाने नामांकित]] आहेत. त्यापैकी [[डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ]], [[डॉ. बी.आर. आंबेडकर राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्थान, जालंधर]], [[आंबेडकर विद्यापीठ दिल्ली]], [[डॉ. आंबेडकर आंतरराष्ट्रीय पुरस्कार]] आहेत. सन १९९० मध्ये, भारतीय [[संसद भवन]]ात आंबेडकरांचे मोठे अधिकृत तैलचित्र लावण्यात आले आहे.
[[चित्र:The bronze statue of BR Ambedkar in Ambedkar Memorial Park, Lucknow, identical to Lincoln's.jpg|thumb|लखनौमधील [[आंबेडकर मेमोरिअल पार्क|आंबेडकर स्मारकातील]] बाबासाहेबांचा पुतळा]]
लखनौमधील [[आंबेडकर मेमोरिअल पार्क|आंबेडकर स्मारक पार्क]] त्यांच्या स्मृतींना समर्पित आहे. येथील [[चैत्य|चैत्यामध्ये]] त्यांचे जीवनचरित्र दाखवणारी स्मारके आहेत.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|title=Dr. B.R. Ambedkar Samajik Parivartan Sthal |url=http://www.up-tourism.com/destination/lucknow/other_attraction.htm |publisher=Department of Tourism, Government of UP, Uttar Pradesh |accessdate=17 July 2013 |quote=New Attractions |deadurl=yes |archiveurl=https://web.archive.org/web/20130719163239/http://www.up-tourism.com/destination/lucknow/other_attraction.htm |archivedate=19 July 2013 |df=dmy-all}}</ref><ref name="Ambedkar Memorial Lkh">{{संकेतस्थळ स्रोत|title=Ambedkar Memorial, Lucknow/India|url=http://in.remmers.com/fileadmin/remmers-in/references/india/IND_Lucknow_Ambedkar_Memorial.pdf|publisher=Remmers India Pvt. Ltd|accessdate=17 July 2013|quote=Brief Description|deadurl=no|archiveurl=https://web.archive.org/web/20131102211326/http://in.remmers.com/fileadmin/remmers-in/references/india/IND_Lucknow_Ambedkar_Memorial.pdf|archivedate=2 November 2013|df=dmy-all}}</ref>
१९२० च्या दशकात आंबेडकर विद्यार्थी म्हणून [[लंडन]]मध्ये ज्या इमारतीत राहिले, ती वास्तू [[महाराष्ट्र सरकार]]ने विकत घेऊन त्याला संग्रहालयाचे रूप देत त्यांचे रूपांतर [[डॉ. भीमराव रामजी आंबेडकर स्मारक]] म्हणून केले गेले आहे.<ref>[http://www.hindustantimes.com/india/maharashtra-government-buys-br-ambedkar-s-house-in-london/story-y2c9YAdgdEOzUPWH1lcXHM.html Maharashtra government buys BR Ambedkar's house in London] {{webarchive|url=https://web.archive.org/web/20160425144149/http://www.hindustantimes.com/india/maharashtra-government-buys-br-ambedkar-s-house-in-london/story-y2c9YAdgdEOzUPWH1lcXHM.html |date=25 April 2016 }}, Hindustan Times, 27 August 2015.</ref>
सन २०१२ मध्ये, सीएनएन आयबीएन, हिस्ट्री टिव्ही१८ व आऊटलुक इंडिया यांच्याद्वारे आयोजित "[[द ग्रेटेस्ट इंडियन]]" नामक सर्वेक्षणात डॉ. बाबासाहेब आंबेडकर विजयी ठरले. आंबेडकरांना आधुनिक भारतातील 'सर्वात महान भारतीय' व्यक्ती म्हणून घोषित केले गेले. या सर्वेक्षणात २८ परिक्षकांनी (ज्युरी) आणि देश-विदेशातील सुमारे २० कोटी लोकांनी
आंबेडकरांच्या राजकीय तत्त्वज्ञानाने मोठ्या संख्येने राजकीय पक्ष, प्रकाशने आणि कामगार संघटनांचा उगम झाला आहे, ज्या संपूर्ण भारतात विशेषतः महाराष्ट्रात सक्रिय आहेत. बौद्ध धर्माबद्दलच्या त्यांच्या प्रबंधामुळे भारताच्या लोकसंख्येतील मोठ्या वर्गांमध्ये बौद्ध तत्त्वज्ञानाबद्दल रूची वाढली आहे. सन १९५६ मधील आंबेडकरांच्या नागपूर येथील धर्मांतर सोहळ्याचे अनुकरण करत, वर्तमान काळातील मानवाधिकार कार्यकर्त्यांद्वारे मोठ्या प्रमाणावर बौद्ध धर्मांतर सोहळे आयोजित केले जातात.<ref>{{स्रोत बातमी|url=http://www.hindu.com/2007/05/28/stories/2007052806851200.htm|title=One lakh people convert to Buddhism|work=The Hindu|date=28 May 2007|deadurl=no|archiveurl=https://web.archive.org/web/20100829082828/http://www.hindu.com/2007/05/28/stories/2007052806851200.htm|archivedate=29 August 2010|df=dmy-all}}</ref> भारतीय बौद्ध अनुयायी
[[राजर्षी शाहू महाराज]]ांनी आंबेडकरांना '[[लोकमान्य]]' ही उपाधी प्रदान केली होती. आंबेडकरांच्या कार्याविषयीचा आदरभाव व्यक्त करण्यासाठी त्यांना लिहिलेल्या एका पत्रात 'रा. लोकमान्य आंबेडकर' असा मायना महाराजांनी लिहिला होता.<ref>{{Cite book|title=राजर्षी शाहू छत्रपती: जीवन व शिक्षणकार्य|last=भगत|first=रा.तु.|publisher=रिया पब्लिकेशन्स|year=२०१६|isbn=|location=कोल्हापुर|pages=६४|language=मराठी}}</ref>
|