"वर्षा गायकवाड" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
Sandesh9822 (चर्चा | योगदान) Filled in 5 bare reference(s) with reFill 2 |
Sandesh9822 (चर्चा | योगदान) No edit summary खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन |
||
ओळ ४१:
| पुढील3 =
| मतदारसंघ3 =
|
| पद4 = वैद्यकीय शिक्षण, उच्च व तंत्रशिक्षण, पर्यटन व विशेष साहाय्य, राज्यमंत्री, महाराष्ट्र
| कार्यकाळ_आरंभ4 = ११ नोव्हेंबर २००९
| कार्यकाळ_समाप्ती4 = २६ सप्टेंबर २०१०
| जन्मदिनांक = ३ फेब्रुवारी १९७५
| जन्मस्थान = [[मुंबई]], [[महाराष्ट्र]], [[भारत]]
| मृत्युदिनांक =
| मृत्युस्थान =
| राष्ट्रीयत्व = भारतीय
| पक्ष = [[भारतीय राष्ट्रीय काँग्रेस]]
| शिक्षण = एमएससी (
| इतरपक्ष =
| आई = ललिता गायकवाड
| वडील = [[एकनाथ गायकवाड]]
| पती = राजू बाबू गोडसे
| पत्नी =
| नाते =
Line ६५ ⟶ ६८:
}}
'''वर्षा एकनाथ
प्राध्यापक म्हणून त्यांनी पाच वर्षे काम केलेले आहे. त्या महाराष्ट्राच्या शालेय शिक्षण मंत्री असून राज्यातील पहिल्याच महिला शालेय शिक्षण मंत्री आहेत.<ref>{{Cite web|url=https://www.esakal.com/maharashtra/congress-mla-varsha-gaikwad-gets-education-ministry-maharashtra-government-249339|title=राज्याला पहिल्यांदाच मिळाल्या महिला शालेय शिक्षणमंत्री | eSakal|website=www.esakal.com}}</ref> काँग्रेसचे माजी खासदार [[एकनाथ गायकवाड]] यांच्या त्या कन्या असून त्यांना वडीलांच्या राजकारणाचा वारसा आहे. २०१९ मध्ये गायकवाड या चौथ्यांदा आमदार म्हणून निवडून आल्या. २०१० ते २०१४ या काळात त्या महिला व बालकल्याण विकास खात्याच्या मंत्री होत्या.<ref>{{Cite web|url=https://maharashtradesha.com/so-the-governor-became-angry-over-varsha-gaikwad/|title=...म्हणून वर्षा गायकवाडांवर चिडले राज्यपाल|date=30 डिसें, 2019}}</ref> ३ फेब्रवारी १९७५ रोजी, त्यांचा जन्म महाराष्ट्रातील एका [[मराठी बौद्ध|बौद्ध]] कुटुंबात झाला होता.<ref>{{Cite web|url=https://divyamarathi.bhaskar.com/news/23-ministers-belong-to-the-maratha-community-in-thackeray-government-126408482.html|title=उद्धव ठाकरे सरकारच्या ४३ सदस्यीय मंत्रिमंडळात २३ मंत्री मराठा समाजाचे|website=Divya Marathi}}</ref><ref name="auto"/>
|