"सदस्य:Sandesh9822/धूळपाटी/डॉ. बाबासाहेब आंबेडकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
ओळ ५३९:
=== बोधिसत्व ===
भारतीय बौद्ध विशेषतः [[नवयान]]ी अनुयायी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना 'महान [[बोधिसत्व]]' व [[मैत्रेय]] मानतात.<ref>{{स्रोत पुस्तक|author= Fitzgerald, Timothy|शीर्षक= The Ideology of Religious Studies|दुवा=https://books.google.com/books?id=R7A1f6Evy84C&pg=PA129| year=2003|प्रकाशक= Oxford University Press|isbn= 978-0-19-534715-9|page=129}}</ref><ref>{{स्रोत पुस्तक|author=M.B. Bose|editor=Tereza Kuldova and Mathew A. Varghese|शीर्षक=Urban Utopias: Excess and Expulsion in Neoliberal South Asia |दुवा=https://books.google.com/books?id=6c9NDgAAQBAJ&pg=PA144 |year=2017|प्रकाशक=Springer|isbn=978-3-319-47623-0|pages=144–146}}</ref><ref>https://www.esakal.com/sampadakiya/sudhir-maske-article-dr-br-ambedkar-241452</ref> इ.स. १९५५ मध्ये, [[काठमांडू]], [[नेपाळ]] येथे झालेल्या जागतिक बौद्ध परिषदेत सहभागी बौद्ध [[भिक्खू]]ंनी त्यांना 'बोधिसत्व' ही उपाधी प्रदान केली. त्यानंतर [[दलाई लामा]] एकदा डॉ. आंबेडकरांना भेटले असता दलाई लामांनी सुद्धा त्यांना 'बोधिसत्व' संबोधले होते. बाबासाहेबांनी स्वतःला बोधिसत्व म्हटलेले नाही.{{संदर्भ हवा}}
 
=== टपाल तिकिटे ===
[[भारतीय टपाल सेवा|भारतीय टपाल]]ने इ.स. १९६६, १९७३, १९९१, २००१ आणि २०१३ मध्ये आंबेडकरांच्या जन्मदिनानिमित्त त्यांची टपाल तिकिटे काढली होती. याशिवाय इ.स. २००९, २०१५, २०१६ व २०१७ मध्ये त्यांना अन्य टपाल तिकिटांवर चित्रित केले गेले आहे.<ref>[https://colnect.com/en/stamps/years/country/8663-India/item_name/Ambedkar Ambedkar on stamps]. colnect.com</ref><ref>[[commons:Category:B. R. Ambedkar on stamps|B. R. Ambedkar on stamps]]. commons.wikimedia.org</ref>
 
=== नाणे ===
इ.स. १९९० मध्ये, भारत सरकारने आंबेडकरांची १००वी जयंती साजरी करण्याकरिता त्यांच्या सन्मानार्थ ₹१ चे नाणे काढले होते.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://drantiques.in/2018/11/03/dr-bhim-rao-ambedkar-centenary-special-coin-commemoration-1990/|title=Dr Bhimrao Ambedkar centenary special coin commemoration (1990):- – Dr. Antiques}}</ref> आंबेडकरांची १२५व्या जयंतीच्या निमित्ताने ₹१० आणि ₹१२५ ची नाणी २०१५ मध्ये काढले गेले होते. या सर्व नाण्यांवर एका बाजूला आंबेडकरांचे चित्र कोरलेले होते.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://www.financialexpress.com/economy/pm-narendra-modi-releases-rs-10-rs-125-commemorative-coins-honouring-dr-babasaheb-ambedkar/175185/|title=PM Narendra Modi releases Rs 10, Rs 125 commemorative coins honouring Dr Babasaheb Ambedkar|date=6 December 2015|website=The Financial Express|access-date=16 January 2019}}</ref>
 
== प्रभाव आणि वारसा ==