"सदस्य:Sandesh9822/धूळपाटी/डॉ. बाबासाहेब आंबेडकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
Sandesh9822 (चर्चा | योगदान) No edit summary खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन |
Sandesh9822 (चर्चा | योगदान) No edit summary खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन |
||
ओळ २५९:
पाकिस्तानची मागणी करणाऱ्या मुस्लिम लीगच्या लाहोर ठरावाच्या (१९४०) अनुसरणानंतर आंबेडकरांनी "थॉट्स ऑन पाकिस्तान" (पाकिस्तानवरील विचार) या नावाने ४०० पानांचे पुस्तक लिहिले ज्यामध्ये "पाकिस्तान" या संकल्पनेचे सर्व बाजूंनी विश्लेषण केले गेले. ज्यात त्यांनी मुस्लिम लिगच्या मुसलमानांसाठी वेगळ्या देश पाकिस्तानच्या मागणीवर टीका केली यासोबतच हिंदूंनी मुस्लिमांच्या पाकिस्तानला स्वीकारले पाहिजे असा युक्तिवादही केला.<ref>{{citation |last=Sialkoti |first=Zulfiqar Ali |title=An Analytical Study of the Punjab Boundary Line Issue during the Last Two Decades of the British Raj until the Declaration of 3 June 1947 |journal=Pakistan Journal of History and Culture |volume=XXXV |number=2 |year=2014 |url=http://www.nihcr.edu.pk/Latest_English_Journal/Pjhc%2035-2,%202014/4%20Punjab%20Boundary%20Line,%20Zulfiqar%20Ali.pdf |p=73–76 |deadurl=no |archiveurl=https://web.archive.org/web/20180402094202/http://www.nihcr.edu.pk/Latest_English_Journal/Pjhc%2035-2,%202014/4%20Punjab%20Boundary%20Line,%20Zulfiqar%20Ali.pdf |archivedate=2 April 2018 |df=dmy-all }}</ref><ref>{{citation |last=Dhulipala |first=Venkat |title=Creating a New Medina |url=https://books.google.com/books?id=1Z6TBQAAQBAJ&pg=PR2 |date=2015 |publisher=Cambridge University Press |isbn=978-1-107-05212-3 |ref={{sfnref|Dhulipala, Creating a New Medina|2015}} |pp=124, 134, 142–144, 149}}</ref>
आंबेडकरांनी आपला राजकीय पक्ष 'ऑल इंडिया शेड्युल्ड कास्ट फेडरेशन' (अखिल भारतीय अनुसूचित जाती फेडरेशन) मध्ये बदलताना पाहिला, परंतु सन १९४६ मध्ये भारतीय संविधान सभेसाठीच्या झालेल्या निवडणुकीत हा पक्ष उत्तम कामगिरी करु शकला नाही. नंतर आंबेडकर मुस्लिम लीगची सत्ता असलेल्या बंगालच्या (आजचा पश्चिम बंगाल) मतदार संघातून संविधान सभेत निवडून गेले. ऑगस्ट १९४७ मध्ये आंबेडकरांची राज्यघटनेच्या मुसदा समितीचे अध्यक्ष म्हणून नियुक्ती झाली आणि त्यांनी तयार केलेली [[भारताची राज्यघटना]] २६ जानेवारी १९५० रोजी अमलात आली. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर नेहरूंच्या मंत्रिमंडळात डॉ. आंबेडकरांना कायदा व न्यायमंत्री म्हणून नियुक्त करण्यात आले. मात्र त्यांनी संसदेत मांडलेल्या [[हिंदू कोड बिल]]ास विरोध झाल्याने ते नेहरूंच्या मंत्रिमंडळातून राजिनामा देऊन बाहेर पडले.<ref>{{Cite book|title=समाजशास्त्र (इयत्ता १२ वी)|last=लेखक मंडळ|first=महाराष्ट्र|publisher=महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ|year=२०१३|isbn=|location=पुणे|pages=१४३|language=मराठी}}</ref><ref name="Firstpost 2015">{{cite web | title=Attention BJP: When the Muslim League rescued Ambedkar from the 'dustbin of history' | website=Firstpost | date=15 April 2015 |url=http://www.firstpost.com/india/attention-sanghis-when-the-muslim-league-rescued-ambedkar-from-the-dustbin-of-history-2196678.html | accessdate=5 September 2015 | deadurl=no | archiveurl=https://web.archive.org/web/20150920032027/http://www.firstpost.com/india/attention-sanghis-when-the-muslim-league-rescued-ambedkar-from-the-dustbin-of-history-2196678.html | archivedate=20 September 2015 | df=dmy-all }}</ref>
आंबेडकरांनी सन १९५२ ची पहिली भारतीय लोकसभा निवडणूक बॉम्बे उत्तरमधून लढविली, परंतु त्यांचे माजी सहाय्यक आणि काँग्रेस पक्षाचे उमेदवार [[नारायण काजोलकर]] यांच्याकडून पराभूत झाले. त्यानंतर सन १९५२ मध्ये आंबेडकर राज्यसभेचे सदस्य (खासदार) झाले. सन १९५४ मध्ये भंडारा येथून झालेल्या पोटनिवडणुकीत त्यांनी पुन्हा लोकसभेत प्रवेश करण्याचा प्रयत्न केला, परंतु ते तिसऱ्या स्थानावर राहिले (काँग्रेस पक्षाचा विजय). सन १९५७ मध्ये झालेल्या दुसऱ्या सार्वत्रिक लोकसभा निवडणूकीपर्यंत आंबेडकर यांचे निधन झाले होते.
|