"सदस्य:Sandesh9822/धूळपाटी/डॉ. बाबासाहेब आंबेडकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
ओळ २४६:
== राजकीय कारकीर्द ==
आंबेडकरांची राजकीय कारकीर्द इ.स. १९२६ मध्ये सुरू झाली आणि सन १९५६ पर्यंत त्यांनी राजकीय क्षेत्रातील विविध पदे भूषविली. डिसेंबर १९२६ मध्ये मुंबईच्या राज्यपालांनी त्यांना बॉम्बे लेजिस्लेटिव्ह कौन्सिलचे (मुंबई विधानपरिषदे) सदस्य म्हणून नेमले; त्यांनी आपली कर्तव्ये गांभीर्याने घेतली आणि अनेकदा आर्थिक विषयांवर भाषणे दिली. ते सन १९३६ पर्यंत मुंबई विधानपरिषदेचे सदस्य होते.<ref>{{Cite book|title=Dr. Bhimrao Ramji Ambedkar (Vol. 7)|last=Khairmode|first=Changdev Bhawanrao|publisher=Maharashtra Rajya Sahilya Sanskruti Mandal, Matralaya|year=1985|isbn=|location=Mumbai|pages=273|language=Marathi}}</ref><ref>{{Cite web|url=http://www.ambedkar.org/ambcd/13A.%20Dr.%20Ambedkar%20in%20the%20Bombay%20Legislature%20PART%20I.htm|title=13A. Dr. Ambedkar in the Bombay Legislature PART I}}</ref><ref>{{Cite web|url=https://books.google.com/books?id=AeGQ8Bnn3XwC&pg=PA231&lpg=PA231&dq=In+1926,+Ambedkar+was+appointed+as+a+member+of+the+Bombay+Legislature&source=bl&ots=by41UAOG17&sig=ACfU3U3_d32QkngHTej8KecSCmneqml_tw&hl=en&sa=X&ved=2ahUKEwilwPjQkOnjAhUjH48KHUgDAL4Q6AEwEnoECAoQAQ#v=snippet&q=Dec.+1926+the+Bombay+Legislative+Council&f=false|title=Ambedkar and His Writings: A Look for the New Generation|first=Raj|last=Kumar|date=9 August 2008|publisher=Gyan Publishing House|via=Google Books}}</ref><ref>http://www.columbia.edu/itc/mealac/pritchett/00ambedkar/timeline/1920s.html></ref>
 
अस्पृश्य वर्गांची स्वतंत्र्य राजकीय ओळख किंवा अस्मिता प्रस्थापित करण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी इ.स. १९३६ मध्ये [[स्वतंत्र्य मजूर पक्ष|स्वतंत्र्य मजूर पक्षाची]] (इनडिपेनडेन्ट लेबर पार्टी) स्थापन केली.<ref>{{Cite book|title=समाजशास्त्र (इयत्ता १२ वी)|last=लेखक मंडळ|first=महाराष्ट्र|publisher=महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ|year=२०१३|isbn=|location=पुणे|pages=१४३|language=मराठी}}</ref> [[फेब्रुवारी १७|१७ फेब्रुवारी]] [[इ.स. १९३७|१९३७]] मध्ये [[मुंबई]] विधिमंडळाच्या निवडणुकीत त्यांच्या अथक प्रयत्नांमुळे या पक्षाचे १७ पैकी १५ उमेदवार निवडून आले. आपल्या राजकीय पक्षास राष्ट्रीय स्वरूप देण्यासाठी व सर्व अनुसूचित जातींना या पक्षाच्या झेंड्याखाली आणण्यासाठी त्यांनी 'ऑल इंडिया शेड्युल्ड कास्ट्स फेडरेशनची' [[इ.स. १९४२]] मध्ये स्थापना केली.<ref>{{Cite book|title=समाजशास्त्र (इयत्ता १२ वी)|last=लेखक मंडळ|first=महाराष्ट्र|publisher=महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ|year=२०१३|isbn=|location=पुणे|pages=१४३|language=मराठी}}</ref>
 
१९३६ मध्ये आंबेडकरांनी [[स्वतंत्र मजूर पक्ष]]ाची स्थापना केली. ह्या पक्षाने सन १९३७ मध्ये मुंबई इलाख्याच्या प्रांतिक विधानसभा निवडणुकीत १३ जागा जिंकल्या होत्या. आंबेडकरांचा पक्षाला मिळालेले हे यश सर्वाधिक होते.<ref>https://www.loksatta.com/wanchitanche-vartaman-news/sukhadeo-thorat-article-about-ambedkar-movement-1749355/</ref><ref>{{cite book |last1=Jaffrelot |first1=Christophe |title=Dr Ambedkar and Untouchability: Analysing and Fighting Caste |year=2005 |publisher=C. Hurst & Co. Publishers |location=London |isbn=1850654492 |pages=76–77 }}</ref> आंबेडकरांची सुद्धा मुंबई विधानसभेचे सदस्य (आमदार) म्हणून निवड झाली. सन १९४२ पर्यंत ते विधानसभेचे सदस्य राहिले आणि यादरम्यान त्यांनी मुंबई विधानसभेत विरोधी पक्षनेते म्हणूनही काम केले.<ref>{{Cite book|title=Dr. Bhimrao Ramji Ambedkar (Vol. 7)|last=Khairmode|first=Changdev Bhawanrao|publisher=Maharashtra Rajya Sahilya Sanskruti Mandal, Matralaya|year=1985|isbn=|location=Mumbai|pages=245|language=Marathi}}</ref><ref>{{cite book |last1=Jaffrelot |first1=Christophe |title=Dr Ambedkar and Untouchability: Analysing and Fighting Caste |year=2005 |publisher=C. Hurst & Co. Publishers |location=London |isbn=978-1850654490 |pages=76–77 }}</ref>