"सदस्य:Sandesh9822/धूळपाटी/डॉ. बाबासाहेब आंबेडकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
ओळ २५१:
[[ऑल इंडिया शेड्युल्ड कास्ट्स फेडरेशन]] एक सामाजिक-राजकीय संघटना होती, जिची स्थापना दलित शोषित समाजाच्या हक्कांच्या मोहिमेसाठी आंबेडकरांनी सन १९४२ मध्ये केली होती. सन १९४२ ते १९४६ या कालावधीत आंबेडकर संरक्षण सल्लागार समिती व व्हाईसरॉयच्या कार्यकारी समितीमध्ये कामगारमंत्री (मजूरमंत्री) म्हणून काम करीत होते.<ref>{{Cite web|url=https://books.google.com/books?id=maFRVrOe1PQC&pg=PA239&dq=Scheduled+Castes+Federation&hl=en&sa=X&ved=2ahUKEwjGk7_u-_fjAhXEbSsKHYrqCno4ChDrATABegQIARAK#v=onepage&q=Scheduled+Castes+Federation&f=false|title=Emancipation of Dalits and Freedom Struggle|first=Himansu Charan|last=Sadangi|date=13 August 2008|publisher=Gyan Publishing House|via=Google Books}}</ref><ref>{{Cite web|url=https://books.google.com/books?id=B-2d6jzRmBQC&printsec=frontcover&dq=Scheduled+Castes+Federation&hl=en&sa=X&ved=2ahUKEwjGk7_u-_fjAhXEbSsKHYrqCno4ChDrATAGegQIARAk#v=snippet&q=Scheduled+Castes+Federation&f=false|title=Dr. Ambedkar: Life and Mission|first=Dhananjay|last=Keer|date=13 August 1971|publisher=Popular Prakashan|via=Google Books}}</ref><ref name=autogenerated2>{{cite book |last1=Jaffrelot |first1=Christophe |title=Dr Ambedkar and Untouchability: Analysing and Fighting Caste |year=2005 |publisher=C. Hurst & Co. Publishers |location=London |isbn=1850654492 |page=5 }}</ref>
 
आंबेडकरांनी भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात सक्रियपणे भाग घेतला होता.<ref>{{Cite web|url=https://www.bbc.com/hindi/news/2011/03/110331_history_this_day_akd|title=इतिहास के पन्नों से : भारत में दलाई लामा, अंबेडकर को भारत रत्न|website=BBC News हिंदी|accessdate=25 अप्रैल 2019}}</ref>
 
पाकिस्तानची मागणी करणाऱ्या मुस्लिम लीगच्या लाहोर ठरावाच्या (१९४०) अनुसरणानंतर आंबेडकरांनी "थॉट्स ऑन पाकिस्तान" (पाकिस्तानवरील विचार) या नावाने ४०० पानांचे पुस्तक लिहिले ज्यामध्ये "पाकिस्तान" या संकल्पनेचे सर्व बाजूंनी विश्लेषण केले गेले. ज्यात त्यांनी मुस्लिम लिगच्या मुसलमानांसाठी वेगळ्या देश पाकिस्तानच्या मागणीवर टीका केली यासोबतच हिंदूंनी मुस्लिमांच्या पाकिस्तानला स्वीकारले पाहिजे असा युक्तिवादही केला.