"सदस्य:Sandesh9822/धूळपाटी/डॉ. बाबासाहेब आंबेडकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
ओळ ४९०:
[[चित्र:Dr. Ambedkar with Mr. Wallace Stevens at Columbia University, New York (USA), while receiving LL.D. (Doctorate of Laws) for being the 'Chief Architect of the Constitution of India'.jpg|thumb| ५ जून १९५२ रोजी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर कोलंबिया विद्यापीठाची मानध एल.एल.डी. ही डॉक्टरेट पदवी स्वीकारल्यानंतर त्यांच्यासोबत वॅलन्स स्टीव्हन्स.]]
[[चित्र:D.Litt. Degree Certificate of Dr. B. R. Ambedkar from Osmania University.jpg|thumb|१२ जानेवारी १९५३ रोजी, हैदराबादच्या [[उस्मानिया विद्यापीठ]]ाकडून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना दिलेली डी.लिट्. ही मानद पदवी]]
 
=== भारतरत्न ===
सन १९९० मध्ये आंबेडकरांना मरणोत्तर "[[भारतरत्न]]" हा देशाच्या सर्वोच्च नागरी पुरस्कार प्रदान करण्यात आला.<ref>{{Cite news|url=https://www.mapsofindia.com/my-india/india/list-of-bharat-ratana-award-winners|title=List of Bharat Ratna Award Winners 1954 – 2017|date=12 July 2018|work=My India|access-date=17 January 2020}}</ref><ref>{{cite web|url=http://www.bharatratna.co.in/bharat-ratna-awardees.htm|title=List Of Bharat Ratna Awardees|website=bharatratna.co.in|access-date=17 January 2020}}</ref> आंबेडकरांना भारतरत्न देण्याचे [[भारत सरकार]]ने एप्रिल १९९०च्या पहिल्या आठवड्यात जाहिर केले. आणि [[१४ एप्रिल]] [[इ.स. १९९०|१९९०]] रोजी त्यांना मरणोत्तर [[भारतरत्‍न]] या पुरस्काराने गौरवले गेले. डॉ. आंबेडकरांना दिलेला ‘[[भारतरत्न]]' पुरस्कार भारताचे राष्ट्रपती [[रामस्वामी वेंकटरमण]] यांचे हस्ते डॉ. [[सविता आंबेडकर]] यांनी स्वीकारला. [[१४ एप्रिल]] [[इ.स. १९९०|१९९०]] हा त्यांचा शताब्धी जयंती दिन होता. हा पुरस्कार सोहळा [[राष्ट्रपती भवन]]ातील दरबार हॉल/ अशोक हॉलमध्ये संपन्न झाला होता.<ref>{{Cite book|title=माईसाहेबांचे अग्निदिव्य|last=सुखदेवे|first=पी.व्ही.|publisher=कौशल्य प्रकाशन|year=|isbn=|location=|pages=५०|language=मराठी}}</ref>
 
=== मानध पदव्या ===