"समतेचा पुतळा" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
Sandesh9822 (चर्चा | योगदान) . खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन |
Sandesh9822 (चर्चा | योगदान) No edit summary खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन |
||
ओळ ४८:
#डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा हे या स्मारकाचे मुख्य आकर्षण असेल. या पुतळ्याची जमिनीपासूनची उंची १३७.३ मीटर (४५० फुट) एवढी असेल. त्यात ३० मीटरचा (१०० फुट) चौथरा आणि त्यावर १०६ मीटरचा म्हणजेच ३५० फुटांचा पुतळा असेल.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://www.ndtv.com/mumbai-news/maharashtra-has-reduced-height-of-mumbai-ambedkar-memorial-says-anandraj-ambedkar-1926447|title=Maharashtra Has Reduced Height Of Mumbai Ambedkar Memorial, Says Leader|website=NDTV.com|accessdate=21 June 2019}}</ref><ref>{{संकेतस्थळ स्रोत | author=Sports | title=PM Modi to be briefed on how Ambedkar Memorial will look | website=times of india |date 21 June 2019 | url=https://m-timesofindia-com.cdn.ampproject.org/v/s/m.timesofindia.com/city/mumbai/dr-babasaheb-ambedkar-statue-to-be-100-ft-taller/amp_articleshow/69884187.cms?amp_js_v=a2&_gsa=1</ref><ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://timesofindia.indiatimes.com/city/mumbai/ambedkar-statue-at-indu-mills-will-be-indias-second-tallest/articleshow/69900038.cms|title=Ambedkar statue at Indu Mills will be India’s second tallest | Mumbai News - Times of India|website=The Times of India}}</ref>
#डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा ३५० फुट उंचीचा पुतळा हा [[कांस्य]] धातूचा असेल.
#येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा २५ फुट उंचीचा पुतळा उभरण्यात आला आहे, जो उभारण्यात येणाऱ्या ४५० फुटाच्या पुतळ्याची प्रतिकृती आहे.
#या स्मारकात बौद्ध वास्तुरचना शैलीतले घुमट आणि स्तूप, संग्रहालय, तसेच प्रदर्शने भरवण्यासाठी दालन असेल.
|