"सदस्य:Sandesh9822/धूळपाटी/डॉ. बाबासाहेब आंबेडकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
Sandesh9822 (चर्चा | योगदान) No edit summary खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन |
Sandesh9822 (चर्चा | योगदान) No edit summary खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन |
||
ओळ २९३:
== शैक्षणिक कार्य ==
जातीच्या नियमानुसार कनिष्ट जातींना शिक्षण घेण्याचा हक्क नव्हता, केवळ उच्च जातींना शिक्षणाचा अधिकार होता. त्यामुळे कनिष्ट जातींची स्थिती जवळपास गुलामासारखीच झाली होती. आंबेडकर हे उच्चविद्याविभूषित होते. त्यामुळे शिक्षणामुळेच कनिष्ट जातींची स्थिती सुधारेल असा विचार करुन त्यांनी खालील कार्य केलीत.<ref>{{Cite book|title=समाजशास्त्र (इयत्ता १२ वी)|last=लेखक मंडळ|first=महाराष्ट्र|publisher=महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ|year=२०१३|isbn=|location=पुणे|pages=१४३ व १४४|language=मराठी}}</ref><ref>https://www.forwardpress.in/2017/10/ambedkars-thoughts-on-education-an-overview-hindi/</ref>
|