बाबासाहेबांच्याआंबेडकरांच्या महापरिनिर्वाणानंतरहयातीत त्यांनात्यांचा देशातील सर्वसामान्य लोकलोकांवर तरप्रभाव होता, त्यांच्या महापरिनिर्वाणानंतर हा प्रभाव विसरलेकायम नाहितराहिला, उलट त्यांच्या विचारांचा जगात सर्वत्र जोमाने प्रचार होत आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे [[तत्त्वज्ञान]] ‘[[आंबेडकरवाद]]’ हा मानवी मूल्यांवर आधारित आहे. त्यांचे तत्त्वज्ञान हे कालबाह्य ठरले नसून त्यांच्या विचारांमुळे देशातील शोषित पीडित जनता जागृत होत आहे. त्यांचे तत्त्वज्ञान हे कालबाह्य ठरले नाही. त्यांच्या तत्त्वज्ञानातून केवळ देशातीलच शोषित लोकांना प्रेरणा मिळाली नाही, तर इतर देशातील शोषित लोकांना प्रेरणा मिळत आहे. [[जपान]]मध्ये ''बुराकू'' नावाची एक शोषित जमात आहे. या जमातीच्या नेत्यांनी भारतात येऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या तत्त्वज्ञानाचा अभ्यास केला.आजव ते नेते डॉ. आंबेडकरांच्या तत्त्वज्ञानाचा बुराकू जमातीत प्रसार करीत आहे. बुराकू जमात ही डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना आपले प्रेरणास्थान मानते. [[युरोप]]ाचे ह्रदय असलेल्यासमजल्या जाणाऱ्या [[हंगेरी]] देशातील [[रोमा जिप्सी|जिप्सी]] लोकांचे नेते ''जानोस ओरसोस''यांच्यावर डॉ. बाबासाहेबयांच्यावरही आंबेडकरांच्या विचारांचा प्रभाव पडला. त्यांनी हा विचार हंगेरीतील जिप्सो लोकांमध्ये पेरून त्यांच्यात परिवर्तन घडवून आणले.<ref name=":1">{{Citation|last=Bouddha Jiwan|title=Ambedkar in Hungary Hindi Dubbed|date=2016-11-01|url=https://m.youtube.com/watch?v=5isB43Rr5sU|accessdate=2018-03-26}}</ref> १९९० च्या दशकाच्या उत्तरार्धात, काही हंगेरियन रोमानी लोकांनी आपल्या स्वतःच्या परिस्थितीत आणि भारतातील दलित लोकांच्या परिस्थितीत समानता पाहिली. आणि ते त्यांनी आंबेडकरांपासून प्रेरित होऊन बौद्ध धर्मांत रूपांतरित होण्यास सुरुवात केली आहे. हंगेरीयन लोकांनी सन २००७ मध्ये सांजाकोजा शहरात [[डॉ. आंबेडकर हायस्कूल, हंगेरी|डॉ. आंबेडकर हायस्कूल]] नावाची शाळा सुरू केली. बहुतेकया आंबेडकरांचेदेशात नावआंबेडकरांच्या असलेलीनावे हीतीन विदेशातीलविद्यालये एकमेवसुरु शाळा असावीआहेत.<ref>https://drambedkarbooks.com/2016/04/15/first-dr-ambedkar-statue-installed-at-the-heart-of-europe-hungary/</ref> या विद्यालयातविद्यालयांत बाबासाहेबांची पुस्तके असून त्यांचे विविध चित्रे व विचारही लावण्यात आलेले आहेत. येथे विद्यार्थ्यांना बाबासाहेबांचे पाठही शिकवले जातात. त्यामध्ये बाबासाहेबांचा शिक्षणासाठीचा संघर्ष, जातिविरोधी चळवळी व भारतीय संविधान निर्मिती अमूल्य योगदान या बाबी शिकवल्या जातात. हंगेरी देशाचे शिक्षणमंत्री पालकोवीक्स यांनीही यासांजाकोजा येथील शाळेला भेट दिलेली आहे. त्याया शाळेत १४ एप्रिल २०१६ रोजी बाबासाहेबांचा अर्धपुतळाही स्थापन करण्यात आला आहे, जो हंगेरीतील [[जय भीम नेटवर्क, हंगेरी|जय भीमजयभीम नेटवर्क]]ने या शाळेलाशाळेस भेट दिला होता.<ref>{{स्रोत बातमी|url=http://www.thehindu.com/todays-paper/tp-features/tp-sundaymagazine/Ambedkar-in-Hungary/article15941919.ece|title=Ambedkar in Hungary|date=2009-11-22|work=The Hindu|access-date=2018-03-26|language=en-IN|issn=0971-751X}}</ref><ref>{{स्रोत बातमी |url=http://www.hindu.com/mag/2009/11/22/stories/2009112250120300.htm |title=Magazine / Land & People: Ambedkar in Hungary |work=The Hindu |date=22 November 2009 |accessdate=17 July 2010 |location=Chennai, India |deadurl=no |archiveurl=https://web.archive.org/web/20100417181130/http://www.hindu.com/mag/2009/11/22/stories/2009112250120300.htm |archivedate=17 April 2010 |df=dmy-all}}</ref>
[[कार्ल मार्क्स]]च्या जीवनकाळात त्यांच्या तत्त्वज्ञानावर आधारित क्रांती घडली नाही. परंतु १९१७ मध्ये [[रशिया]]मध्ये मार्क्सच्या तत्त्वज्ञानाच्या आधारे क्रांती घडून आली. त्याचप्रमाणे डॉ. आंबेडकरांच्या महापरिनिर्वाणानंतर त्यांच्या तत्त्वज्ञानामुळे देशातील शोषित समाज जागृत होत आहे.<ref name=":1" /> बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतात बौद्ध धम्माचे पुनरूज्जीवन केले. ही घटना भारतातील बौद्ध धम्माचे इतिहासाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. इतर देशात विशेषतः बौद्ध राष्ट्रांत आंबेडकरांचे ग्रंथ मोठ्या प्रमाणात वाचले जात आहेत. [[महाराष्ट्र]] शासनाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यावरील प्रकाशित केलेल्या [[डॉ. बाबासाहेब आंबेडकर: लेखन व भाषणे]] या २४ खंडाच्या ग्रंथांना जगभरातून मागणी आहे. [[तैवान]] देशातील एक बौद्ध संस्था आंबेडकरांच्या धार्मिक ग्रंथांच्या जगातील विविध भाषेत लाखो प्रती प्रकाशित करून त्यांना मोफत वाटते.<ref>http://www.budaedu.org/ebooks/6-EN.php</ref><ref>http://www.budaedu.org/en/</ref>
बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतात बौद्ध धम्माचे पुनरूज्जीवन केले. ही घटना भारतातील बौद्ध धम्माचे इतिहासाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. इतर देशात आणि बौद्ध राष्ट्रात डॉ. आंबेडकरांचे ग्रंथ मोठ्या प्रमाणात वाचले जात आहेत. [[महाराष्ट्र]] शासनाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यावरील प्रकाशित केलेल्या २४ खंडाच्या ग्रंथांना जगभरातून मागणी आहे. [[तैवान]] देशात डॉ. आंबेडकरांच्या इंग्रजी, मराठी आणि हिंदी ग्रंथाच्या लाखो प्रती प्रकाशित करून हे ग्रंथ मोफत वाटले जात आहेत.<ref>http://www.budaedu.org/ebooks/6-EN.php</ref><ref>http://www.budaedu.org/en/</ref>
;प्रत्येक भाषेत आंबेडकरवादी
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रेरणेतून देशाच्या प्रत्येक भाषेत आंबेडकरवादी निर्माण झाले आहेत. बाबासाहेबांवर दरवर्षी अनेक संशोधक आणि साहित्यिक नवनवीन ग्रंथ लिहित आहेतअसतात. विदेशातदेखील आंबेडकरी साहित्याची विशेष चर्चा असून, आंबेडकरी साहित्याचा अनुवाद इंग्रजीत मोठ्या प्रमाणात होत आहे. आज सवर्त्र डॉ. आंबेडकरांच्या ग्रंथांचा, प्रतिमांचा आणि आंबेडकरी साहित्यांचा प्रचंड खप होतो. [[दीक्षाभूमी]] आणि [[चैत्यभूमी]]वर दरवर्षी कोट्यवधी रूपयांची पुस्तके विकली जातात. ज्या समाजाला शिक्षणापासून वंचित ठेवण्यात आले होते, त्या समाजात आंबेडकरांमुळे ज्ञानर्जनाची वृत्ती निर्माण झाली.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनावर चरित्र लिहून त्यांच्या जीवनावर प्रकाश टाकण्याचे काम जवळपास १००११० चरित्रकारांनी केले आहे. चरित्रकारांनी कथा, काव्य, कादंबरी, जातककथा, नाटक व चित्रमयकथा अशा अनेक रचनांमध्ये चरित्र लिहिल्याचे दिसून येते.<ref>{{स्रोत पुस्तक|url=http://shodhganga.inflibnet.ac.in/bitstream/10603/95755/8/07_chapter%203.pdf|शीर्षक=|last=|first=|publisher=|year=|isbn=|location=|pages=१२३}}</ref>