"सदस्य:Sandesh9822/धूळपाटी/डॉ. बाबासाहेब आंबेडकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
Sandesh9822 (चर्चा | योगदान) No edit summary खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन |
Sandesh9822 (चर्चा | योगदान) No edit summary खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन |
||
ओळ २९४:
== शैक्षणिक कार्य ==
<ref>https://www.forwardpress.in/2017/10/ambedkars-thoughts-on-education-an-overview-hindi/</ref>
=== बहिष्कृत हितकारिणी सभेची स्थापना ===
{{मुख्य|बहिष्कृत हितकारिणी सभा}}
कनिष्ठ जातीतील लोकांमध्ये शिक्षणाचा प्रसार व्हावा व त्यांची सामाजिक-आर्थिक स्थिती सुधारावी म्हणून २० जुलै १९२४ रोजी मुंबई येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी [[बहिष्कृत हितकारिणी सभा]] या संस्थेची स्थापना केली. या संघटनेच्या वतीने [[सोलापूर]] येथे [[जानेवारी ४|४ जानेवारी]], [[इ.स. १९२५]] रोजी एक वसतिगृह सुरू करून दलित, गरीब विद्यार्थ्यांना निवास, भोजन, कपडे व शैक्षणिक, साधनसामग्री पुरवली. आंबेडकरांनी या वसतिगृहास सोलापूर नगरपालिकेकडून रू. ४००००/– चे अनुदान मिळवून दिले. या संस्थेने 'सरस्वती विलास' नावाचे मासिक व एक मोफत वाचनालयही सुरू केले.<ref>{{Cite book|title=समाजशास्त्र (इयत्ता १२ वी)|last=लेखक मंडळ|first=महाराष्ट्र|publisher=महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ|year=२०१३|isbn=|location=पुणे|pages=१४४|language=मराठी}}</ref><ref>{{स्रोत पुस्तक|title=Dr. Ambedkar Life And Mission|last=Keer|first=Dhanajay|publisher=Popular Prakashan|year=1995|isbn=|locationMumbai=|pages=62}}</ref>
===[[बहिष्कृत हितकारणी सभा]]===
=== दलित शिक्षणसंस्थेची स्थापना ===
{{मुख्य|डिप्रेस्ड क्लासेस एज्युकेशन सोसायटी}}
१४ जून १९२८ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दलित शिक्षणसंस्थेची स्थापना केली. दलितांच्या माध्यमिक शिक्षणाची सोय करणे हे या संस्थेचे मुख्य ध्येय होते. दलित विद्यार्थ्यांना वसतिगृहाची सुविधा उपलब्ध करून देण्याच्या कार्यासाठी [[मुंबई]] सरकारने या संस्थेस मदत करावी असे आवाहन बाबासाहेबांनी केले. कारण माध्यमिक शिक्षणाची जबाबदारी पेलण्यास ही संस्था समर्थ नव्हती. त्यामुळे मुंबईच्या गव्हर्नरने ८ ऑक्टोबर १९२८ रोजी माध्यमिक शाळेतील विद्यार्थ्यांसाठी ५ वसतिगृहे मंजूर केली. तसेच गव्हर्नरने दरमहा रू. ९०००/– चे अनुदानही वसतिगृहांना खर्चासाठी मंजूर केले. जेव्हा ही रक्कम खर्चासाठी अपूरी पडू लागली तेव्हा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी [[मुस्लिम]] व [[पारशी]] समुदायातील धर्मादाय संस्थांकडून व इतर काही देणगीदारांकडून आर्थिक मदत मिळवली.<ref>{{
=== पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना ===
{{मुख्य|पीपल्स एज्युकेशन सोसायटी}}
अस्पृश्यांसह निम्न मध्यमवर्गास उच्च शिक्षण देण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी ८ जुलै १९४५ रोजी [[पीपल्स एज्युकेशन सोसायटी]] या शैक्षणिक संस्थेची स्थापना केली. आंबेडकरांनी या संस्थेच्यावतीने सन १९४६ मध्ये [[मुंबई]]त सिद्धार्थ कला व विज्ञान महाविद्यालय, सन १९५० मध्ये [[औरंगाबाद]] येथे [[मिलिंद महाविद्यालय]], सन १९५३ मध्ये मुंबईत सिद्धार्थ वाणिज्य व अर्थशास्त्र महाविद्यालय तर सन १९५६ मध्ये मुंबईत [[सिद्धार्थ कॉलेज ऑफ लॉ, मुंबई|सिद्धार्थ विधी महाविद्यालय]] सर्व समाजांसाठी सुरू केले. सध्या ही संस्था महाराष्ट्रासह देशभरात अनेक शाळा व महाविद्यालये चालवते.<ref>{{
== स्त्रियांसाठी कार्य ==
|