"सदस्य:Sandesh9822/धूळपाटी/डॉ. बाबासाहेब आंबेडकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
ओळ १:
* [https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%9A%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%9A%E0%A4%BE:%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A5%87%E0%A4%AC_%E0%A4%85%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%AC%E0%A5%87%E0%A4%A1%E0%A4%95%E0%A4%B0 चर्चापान]
 
==प्रस्तावना==
'''डॉ. भीमराव रामजी आंबेडकर''' (१४ एप्रिल १८९१ – ६ डिसेंबर १९५६), '''डॉ. बाबासाहेब आंबेडकर''' नावाने लोकप्रिय, हे [[भारतीय]] [[कायदेपंडित|न्यायशास्त्रज्ञ]], [[अर्थशास्त्रज्ञ]], [[राजकारण|राजनीतिज्ञ]], [[तत्त्वज्ञान|तत्त्वज्ञ]] आणि समाजसुधारक होते. त्यांनी [[दलित बौद्ध चळवळ]]ीला प्रेरणा दिली आणि [[अस्पृश्य]] ([[दलित]]) लोकांविरूद्ध होणारा सामाजिक भेदभाव रोखण्यासाठी मोहीम राबविली, तसेच महिलांच्या, कामगारांच्या आणि शेतकऱ्यांच्या हक्कांचे समर्थन केले. ते स्वतंत्र भारताचे [[भारताचे कायदा व न्यायमंत्री|पहिले कायदा व न्याय मंत्री]], [[भारताचे संविधान|भारतीय राज्यघटनेचे]] शिल्पकार, [[भारतामधील बौद्ध धर्म|भारतीय बौद्ध धर्माचे]] पुनरुज्जीवक आणि [[भारत|प्रजासत्ताक भारताचे]] पिता होते.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=http://c250.columbia.edu/c250_celebrates/remarkable_columbians/bhimrao_ambedkar.html|title=Bhimrao Ambedkar|website=c250.columbia.edu|access-date=2018-03-16}}</ref> भारतात आणि इतरत्र बहुतेक वेळा त्यांना '[[बाबासाहेब]]' म्हणतात, ज्याचा मराठीत अर्थ "आदरणीय पिता" असा होय.