"सदस्य:Sandesh9822/धूळपाटी/डॉ. बाबासाहेब आंबेडकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
ओळ ३८८:
== दुसरा विवाह ==
[[चित्र:Dr. B.R. Ambedkar with wife Dr. Savita Ambedkar in 1948.jpg|thumb|right|डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि [[डॉ. सविता आंबेडकर]], दिल्ली, १९४८]]
इ.स. १९३५ मध्ये दीर्घ आजारानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचीआंबेडकरांच्या पहिली पत्नी [[रमाबाई आंबेडकर|रमाबाई]] यांचे निधन झाले होते.{{संदर्भ हवा}} १९४० च्या दशकात [[भारताचे संविधान|भारताच्याभारतीय संविधानाचा]] मसुदामसुद्याचे काम पूर्ण केल्यानंतरझाल्यानंतर डॉ. आंबेडकरांना झोप येत नव्हती कारण त्यांच्या पायांमध्ये न्युरोपॅथीक वेदना होत होत्या आणि ते इंसुलिन आणि होमिओपॅथीची औषधे घेत होते.{{संदर्भ हवा}} यावर उपचार घेण्यासाठी ते मुंबईला गेले आणि तेथे त्यांची डॉ. शारदा कृष्णराव कबीर यांच्याशी भेट झाली. कबीर ह्या पुण्याच्या [[सारस्वत]] [[ब्राह्मण]] कुटुंबातील सदस्यसदस्या होत्या.{{संदर्भ हवा}} डॉ. कबीर यांच्याकडे डॉ. आंबेडकरांची काळजी घेण्यासाठी वैद्यकीय ज्ञान होते. पुढे त्यांनी कबीरांशी १५ एप्रिल १९४८ रोजी [[नवी दिल्ली]] येथील आपल्या घरीनिवासस्थानी नोंदणी पद्धतीने विवाह केला.<ref>{{संदर्भcite हवा}}book डॉ|last=Keer |first=Dhananjay |title=Dr. कबीरAmbedkar: यांच्याकडेlife डॉ.and आंबेडकरांचीmission काळजी|year=2005 घेण्यासाठी|origyear=1954 वैद्यकीय|publisher=Popular ज्ञानPrakashan होते|location=Mumbai |pages=403–404 |isbn=81-7154-237-9 |url=https://books.google.com/books?id=B-2d6jzRmBQC&pg=PA394 आंबेडकरांसोबत|accessdate=13 June 2012}}</ref> विवाहानंतर शारदा कबीरांनी [[सविता आंबेडकर]] हे नाव स्वीकारले आणि आयुष्यभर त्यांची काळजी घेतली.<ref>{{cite web | last=Pritchett | first=Frances |url=http://www.columbia.edu/itc/mealac/pritchett/00ambedkar/timeline/1940s.html | title=In the 1940s | accessdate=13 June 2012 | deadurl=no | archiveurl=https://web.archive.org/web/20120623190913/http://www.columbia.edu/itc/mealac/pritchett/00ambedkar/timeline/1940s.html | archivedate=23 June 2012 | df=dmy-all }}</ref> 'माई' किंवा 'माईसाहेब' म्हणून ओळखलेओळखल्या जाणाऱ्या सविता आंबेडकर यांचे २९ मे २००३ रोजी नवी दिल्लीतील मेहरौली येथेमुंबईमध्ये वयाच्या ९३ व्या९३व्या वर्षी निधन झाले.<ref>{{संदर्भcite web |url=http://www.rediff.com/news/2003/may/29mai.htm |title=Archived copy |accessdate=20 जून 2017 |deadurl=no |archiveurl=https://web.archive.org/web/20161210075024/http://www.rediff.com/news/2003/may/29mai.htm |archivedate=10 December 2016 |df=dmy-all हवा}}</ref>
 
== संविधानाची निर्मिती ==