"सदस्य:Sandesh9822/धूळपाटी/डॉ. बाबासाहेब आंबेडकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
Sandesh9822 (चर्चा | योगदान) No edit summary खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन |
Sandesh9822 (चर्चा | योगदान) No edit summary खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन |
||
ओळ ४१६:
स्वातंत्र्य, समता, बंधुत्व आणि न्यायतत्त्वावर आधारित समाजरचना घडवण्यासाठी अहोरात्र मेहनत करून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी भारताची राज्यघटना लिहिली. सामाजिक, आर्थिक आणि राजनैतिक न्याय, विचार अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा आणि उपासना याचे ‘स्वातंत्र्य’, दर्जाची आणि संधीची समानता निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा आणि राष्ट्राची एकता आणि एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून भारत एक सार्वभौम, समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडवण्याचा हक्क या संविधानाद्वारे सर्व भारतीयांस प्राप्त करून दिला आहे.{{संदर्भ हवा}}
== अर्थशास्त्रीय कार्य, विचार व आर्थिक नियोजन ==
[[चित्र:B.R. Ambedkar in 1950.jpg|left|thumb|274x274px|१९५० मधील बाबासाहेब आंबेडकर]]
बाबासाहेब आंबेडकर हे
सन १९२१ पर्यंत आंबेडकर हे एक प्रशिक्षित [[अर्थशास्त्रज्ञ]] बनले होते. त्यानंतर ते राजकारणी बनले. त्यांनी अर्थशास्त्रावर तीन विद्वत्तापूर्ण पुस्तके लिहिली:
ओळ ४२६:
[[भारतीय रिझर्व्ह बँक]]ेची स्थापना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांवर झालेली आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेने शैली आणि दृष्टीकोन आंबेडकरांच्या ‘द प्राॅब्लम ऑफ रूपी: इट्स ओरीजीन अँड इट्स सल्यूशन’ या पुस्तकातून घेतले, जे त्यांनी हिल्टन यंग कमिशनला सादर केलेल्या निवेदनात म्हटले होते.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=http://www.law.columbia.edu/media_inquiries/news_events/2012/march2012/Ambedkar-Lecture-Series|title=Ambedkar Lecture Series to Explore Influences on Indian Society|work=columbia.edu|deadurl=no|archiveurl=https://web.archive.org/web/20121221035829/http://www.law.columbia.edu/media_inquiries/news_events/2012/march2012/Ambedkar-Lecture-Series|archivedate=21 December 2012|df=dmy-all}}</ref>
ब्रिटीश राजवटीतील सरकार आणि प्रांतीय सरकारांमधील कर निर्धारण आणि कर उत्पन्नांचे वाटप या विषयावर डॉ. आंबेडकर यांनी पीएच.डी शोधप्रबंध कोलंबिया विद्यापीठात सादर केला होता. त्या प्रबंधात त्यांनी कर उत्पन्न वाटपात कशी सुधारणा करता येईल त्यावर विचार मांडले होते. त्यांच्या या पीएच.डी. पदवी संशोधनाच्या आधारावरच भारतीय करनिर्धारण आणि कर उत्पन्नांचे केंद्र व राज्यातील वाटपाचे सूत्र तयार करण्यात आले आहे. १३ व्या योजना आयोगालादेखील आंबेडकरांच्या कर उत्पन्न वाटपाच्या तत्त्वावर धोरणे आखावी लागली आहेत. रुपयाच्या अवमूल्यनावर सुद्धा आंबेडकरांनी चिंतन केलेले आहे. आंबेडकरांनी डीएस्सी पदवीकरिता सादर केलेल्या प्रबंधात रुपयासमोरील समस्यांचे मूळ आणि त्यावर उपाय या विषयावर गंभीर चिंतन केलेले आहे. तसेच स्वतंत्र भारताचे चलन हे सोन्यात असावे, असा अर्थतज्ज्ञ लॉर्ड कान्स यांनी केलेला दावा आंबेडकरांनी खोडून काढला होता. त्याऐवजी सुवर्ण विनिमय परिमाण (गोल्ड एक्सचेंज, स्टँडर्ड) अमलात आणावी, अशी शिफारस केली. त्यासंदर्भात सन १९२५ साली स्थापन केलेल्या हिल्टॉन यंग आयोगापुढे त्यांनी साक्षही दिली. त्यानंतर सन १९३५ साली भारतीय रिझर्व बँकेची स्थापना करण्यात आली. त्यामुळे भारताच्या मूलभूत आर्थिक विचारांचा पाया देखील आंबेडकरांच्या आर्थिक चिंतनावर उभा आहे.<ref>https://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/nagpur-vidarbha-news/articleshow/22494430.cms</ref>
== बुद्ध जयंतीचे प्रणेते ==
|