"सदस्य:Sandesh9822/धूळपाटी/डॉ. बाबासाहेब आंबेडकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
ओळ ५६६:
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्मदिन (जयंती) हा भारतासह संपूर्ण जगात साजरा केला जातो. जगातील ६५ पेक्षा अधिक देश दरवर्षी [[आंबेडकर जयंती]] साजरी करतात. [[महाराष्ट्र सरकार]]ने १४ एप्रिल २०१७ पासून आंबेडकर जयंती ही [[ज्ञान दिवस]] म्हणून महाराष्ट्र राज्यात साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=http://www.india.com/marathi/maharashtra/babasaheb-ambedkar-jayanti-2017-ambedkar-jayanti-to-be-celebrated-as-gyan-diwas/|title=Babasaheb Ambedkar Jayanti 2017: Ambedkar Jayanti to be celebrated as ‘Gyan Diwas’ {{!}} डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती आता ‘ज्ञान दिवस’ म्हणून साजरी होणार|last=desale|first=sunil|website=India.com|language=en|access-date=2018-03-16}}</ref><ref>https://lokmat.news18.com/maharastra/ambedkar-jayanti-celebrated-as-world-knowledge-day-258209.html</ref><ref>http://aajdinank.com/news/news/maharashtra/3595/DR.AMBEDKAR.html</ref><ref>http://www.mahapolitics.com/%E0%A4%A1%E0%A5%89-%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A5%87%E0%A4%AC-%E0%A4%86%E0%A4%82%E0%A4%AC%E0%A5%87%E0%A4%A1%E0%A4%95%E0%A4%B0-%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82/</ref><ref>https://m.bhaskar.com/news/HAR-OTH-NARN-MAT-latest-narnaul-news-033504-2268069-NOR.html</ref><ref>https://www.majhapaper.com/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B7%E0%A4%AF/%E0%A4%9C%E0%A5%8D%E0%A4%9E%E0%A4%BE%E0%A4%A8-%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%B8/</ref><ref>https://m.dailyhunt.in/news/india/marathi/majha+paper-epaper-majhapa/aata+gyan+divas+mhanun+sajari+honar+babasahebanchi+jayanti-newsid-66370603</ref> डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पहिली जयंती सदाशिव रणपिसे यांनी १४ एप्रिल १९२८ रोजी [[पुणे|पुण्यात]] साजरी केली. रणपिसे हे आंबेडकरांचे अनुयायी होते. त्यांनी बाबासाहेबांच्या जयंतीची प्रथा सुरू केली आणि भीम जयंतीचे औचित्य साधत बाबासाहेबांची प्रतिमा हत्तीच्या अंबारीत ठेवून रथातून, उंटावरून अनेक मिरवणुका काढल्या होत्या.
== चित्रपट, मालिका आणि नाटके ==
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर व विचारांवर आधारित अनेक चित्रपटांची, दूरचित्रवाणी मालिकांची आणि नाटकांची निर्माती करण्यात आलेली आहे.
 
=== चित्रपट ===
'''''मुख्यलेख''': [[:वर्ग:डॉ. बाबासाहेब आंबेडकर संबंधी चित्रपट|डॉ. बाबासाहेब आंबेडकर संबंधी चित्रपट]]''