"सदस्य:Sandesh9822/धूळपाटी/डॉ. बाबासाहेब आंबेडकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
ओळ ५७०:
 
* ''[[भीम गर्जना]]'' : हा १९९० मधील विजय पवार दिग्दर्शित मराठी चित्रपट आहे, ज्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची भूमिका अभिनेता कृष्णानंद यांनी साकारली होती.
* ''[[बालक आंबेडकर]]'' : हा सन १९९९ मधील बसवराज केस्थर दिग्दर्शित [[कन्नड भाषा|कन्नड]] चित्रपट आहे, ज्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची बालपणीची भूमिका अभिनेता चिरंजीवी विनय यांनी साकारली होती. हा आंबेडकरांच्या बालपणीच्या जीवनावर आधारित चित्रपट होता.
* ''[[युगपुरुष डॉ. बाबासाहेब आंबेडकर]]'' : हा सन १९९३ मधील शशिकांत नरवाडे दिग्दर्शित मराठी चित्रपट आहे, ज्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची भूमिका अभिनेता नारायण दुलारे यांनी साकारली होती.
* ''[[डॉ. बाबासाहेब आंबेडकर (चित्रपट)|डॉ. बाबासाहेब आंबेडकर]]'' : हा सन २००० मधील [[जब्बार पटेल]] दिग्दर्शित [[इंग्लिश भाषा|इंग्लिश]] चित्रपट आहे, ज्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची भूमिका अभिनेता [[मामुट्टी]] यांनी साकारली होती. हा चित्रपट बहुतांश भारतीय भाषांमध्ये डब झालेला आहे.
ओळ ५८१:
* ''[[बोले इंडिया जय भीम]]'' : हा सन २०१६ मधील सुबोध नागदेवे दिग्दर्शित [[एल.एन. हरदास]] यांच्या जीवनावर आधारित एक मराठी चित्रपट आहे, ज्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची भूमिका श्याम भीमसरिया यांनी साकारली होती.
* '''[[:en:Saranam Gacchami|सरणं गच्छामि]]''' : हा सन २०१७ मधील प्रेम राज दिग्दर्शित भारतीय संविधानावर आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांवर आधारित एक [[तेलुगु भाषा|तेलुगु]] चित्रपट आहे. "आंबेडकर सरणं गच्छामि" (अर्थ: मी आंबेडकरांना शरण जातो) हे चित्रपटाचे एक गाणे असून त्यात आंबेडकर यांचीही भूमिका साकारली आहे.
* ''[[बाळ भिमराव]]'' : हा सन २०१८ मधील प्रकाश नारायण दिग्दर्शित मराठी चित्रपट आहे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची भूमिका बाल कलाकार मनीष कांबळे यांनी साकारली होती. हा आंबेडकरांच्या बालपणीच्या जीवनावर आधारित चित्रपट होता.
 
* ''[[बाळ भिमराव]]'' – मराठी चित्रपट (२०१८)
 
===दूरचित्रवाणी मालिका===