"सदस्य:Sandesh9822/धूळपाटी/डॉ. बाबासाहेब आंबेडकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
ओळ ५८०:
* ''[[रमाबाई (चित्रपट)|रमाबाई]]'' : हा सन २०१६ मधील एम. रंगनाथ दिग्दर्शित [[रमाबाई आंबेडकर]] यांच्या जीवनावर आधारित एक [[कन्नड भाषा|कन्नड]] चित्रपट आहे, ज्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची भूमिका अभिनेता सिद्धाराम कर्णिक यांनी साकारली होती.
* ''[[बोले इंडिया जय भीम]]'' : हा सन २०१६ मधील सुबोध नागदेवे दिग्दर्शित [[एल.एन. हरदास]] यांच्या जीवनावर आधारित एक मराठी चित्रपट आहे, ज्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची भूमिका श्याम भीमसरिया यांनी साकारली होती.
* '''[[:en:Saranam Gacchami|सरणं गच्छामि]]''' : हा सन २०१७ मधील प्रेम राज दिग्दर्शित भारतीय संविधानावर आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांवर आधारित एक [[तेलुगु भाषा|तेलुगु]] चित्रपट आहे. "आंबेडकर सरणं गच्छामि" (अर्थ: मी आंबेडकरांना शरण जातो) हे चित्रपटाचे एक गाणे असून त्यात आंबेडकर यांचीही भूमिका साकारली आहे.
 
* ''[[बाळ भिमराव]]'' – मराठी चित्रपट (२०१८)