"सदस्य:Sandesh9822/धूळपाटी/डॉ. बाबासाहेब आंबेडकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
ओळ ५७८:
* ''[[शूद्रा: द राइझिंग|शूद्र: द राइझिंग]]'' : हा सन २०१२ मधील [[संजीव जयस्वाल]] दिग्दर्शित आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना समर्पित [[हिंदी भाषा|हिंदी]] चित्रपट आहे. [[शूद्र|शूद्रांच्या]] जीवनावर आधारित हा चित्रपट आहे. 'जय जय भीम' हे चित्रपटाचे एक आंबेडकरांवरील गाणे आहे.
* ''[[अ जर्नी ऑफ सम्यक बुद्ध]]'' : हा सन २०१३ मधील प्रवीण दामले दिग्दर्शित [[गौतम बुद्ध]] यांच्या जीवनावर आधारित एक हिंदी चित्रपट आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या [[भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म|द बुद्ध अँड हिज धम्म]] या ग्रंथावर आधारित हा चित्रपट आहे.
* ''[[रमाबाई (चित्रपट)|रमाबाई]]'' : हा सन २०१६ मधील एम. रंगनाथ दिग्दर्शित [[रमाबाई आंबेडकर]] यांच्या जीवनावर आधारित एक [[कन्नड भाषा|कन्नड]] चित्रपट आहे, ज्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची भूमिका अभिनेता सिद्धाराम कर्णिक यांनी साकारली होती.
 
* ''[[रमाबाई (चित्रपट)|रमाबाई]]'' – [[कन्नड भाषा|कन्नड]] चित्रपट (२०१६)
* ''[[बोले इंडिया जय भीम]]'' – मराठी चित्रपट (हिंदी डब) (२०१६)
* ''[[बाळ भिमराव]]'' – मराठी चित्रपट (२०१८)