"सदस्य:Sandesh9822/धूळपाटी/डॉ. बाबासाहेब आंबेडकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
Sandesh9822 (चर्चा | योगदान) No edit summary खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन |
Sandesh9822 (चर्चा | योगदान) No edit summary खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन |
||
ओळ ५७०:
* ''[[भीम गर्जना]]'' : हा १९९० मधील विजय पवार दिग्दर्शित मराठी चित्रपट आहे, ज्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची भूमिका अभिनेता कृष्णानंद यांनी साकारली होती.
* ''[[बालक आंबेडकर]]'' : हा १९९९ मधील बसवराज केस्थर दिग्दर्शित [[कन्नड भाषा|कन्नड]] चित्रपट आहे, ज्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची बालपणीची भूमिका अभिनेता चिरंजीवी विनय यांनी साकारली होती.
* ''[[युगपुरुष डॉ. बाबासाहेब आंबेडकर (चित्रपट)|युगपुरुष डॉ. बाबासाहेब आंबेडकर]]'' - मराठी चित्रपट (१९९३)
* ''[[डॉ. बाबासाहेब आंबेडकर (चित्रपट)|डॉ. बाबासाहेब आंबेडकर]]'' – [[इंग्रजी]] भाषेतील चित्रपट, अनेक भारतीय भाषेत डब (२०००)
|