"वर्षा गायकवाड" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
Filled in 5 bare reference(s) with reFill 2
ओळ ६५:
}}
 
'''वर्षा एकनाथ राऊत''' ह्या एक भारतीय राजकारणी व माजी प्राध्यापिका आहेत. सध्या त्या [[महाराष्ट्र शासन|महाराष्ट्राचे]] शालेय शिक्षण विभागाच्या [[कॅबिनेट मंत्री]] आहेत. त्या [[भारतीय राष्ट्रीय काँग्रेस]]च्या तिकिटावर [[धारावी विधानसभा मतदारसंघ]]ातून सन २००४पासून सतत चार वेळा निवडून आल्या आहेत.<ref>{{Cite web|url=https://www.esakal.com/maharashtra/allocation-portfolios-chief-minister-uddhav-thackeray-declared-249311|title=अखेर खातेवाटप जाहीर; 'या' मंत्र्यांकडे असतील 'ही' खाती &#124; eSakal|website=www.esakal.com}}</ref><ref name="auto">{{Cite web|url=https://divyamarathi.bhaskar.com/news/maha-cabinet-expansion-first-cabinet-expansion-of-maha-government-led-by-cm-uddhav-thackeray-126407251.html|title=फडणवीस गेले, अजित पवार मात्र पुन्हा आले! उपमुख्यमंत्र्यासह २५ कॅबिनेट,१० राज्यमंत्र्यांना शपथ|website=Divya Marathi}}</ref>
 
प्राध्यापक म्हणून त्यांनी पाच वर्षे काम केलेले आहे. त्या महाराष्ट्राच्या शालेय शिक्षण मंत्री असून राज्यातील पहिल्याच महिला शालेय शिक्षण मंत्री आहेत.<ref> {{Cite web|url=https://www.esakal.com/maharashtra/congress-mla-varsha-gaikwad-gets-education-ministry-maharashtra-government-249339?amp|title=राज्याला पहिल्यांदाच मिळाल्या महिला शालेय शिक्षणमंत्री &#124; eSakal|website=www.esakal.com}}</ref> काँग्रेसचे माजी खासदार [[एकनाथ गायकवाड]] यांच्या त्या कन्या असून त्यांना वडीलांच्या राजकारणाचा वारसा आहे. २०१९ मध्ये गायकवाड या चौथ्यांदा आमदार म्हणून निवडून आल्या. २०१० ते २०१४ या काळात त्या महिला व बालकल्याण विकास खात्याच्या मंत्री होत्या.<ref>{{Cite web|url=https://maharashtradesha.com/so-the-governor-became-angry-over-varsha-gaikwad/|title=...म्हणून वर्षा गायकवाडांवर चिडले राज्यपाल|date=30 डिसें, 2019}}</ref> ३ फेब्रवारी १९७५ रोजी, त्यांचा जन्म महाराष्ट्रातील एका [[मराठी बौद्ध|बौद्ध]] कुटुंबात झाला होता.<ref>{{Cite web|url=https://divyamarathi.bhaskar.com/news/23-ministers-belong-to-the-maratha-community-in-thackeray-government-126408482.html|title=उद्धव ठाकरे सरकारच्या ४३ सदस्यीय मंत्रिमंडळात २३ मंत्री मराठा समाजाचे|website=Divya Marathi}}</ref><ref>https: name="auto"//divyamarathi.bhaskar.com/news/maha-cabinet-expansion-first-cabinet-expansion-of-maha-government-led-by-cm-uddhav-thackeray-126407251.html</ref>
 
==संदर्भ==